मानवी शरीरातील लिव्हरमध्ये (यकृत) फॅट जमा होण्याची समस्या सर्व वयोगटात दिसून येत आहे. कमी वयातही ही समस्या निर्माण होताना दिसत आहे.
सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) लेफ्टनंट कर्नलची मानद रँक प्रदान करण्यात आली आहे.
India Pakistan War : एविएशन एक्सपर्ट आणि सैन्य इतिहासकार टॉम कूपर यांनी भारत पाकिस्तान युद्धाबाबत (India Pakistan War) एक मोठा दावा केला आहे. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान (Operation Sindoor) पाकिस्तान विरुद्ध हवाई युद्धात सरळसरळ भारतच विजेता राहिला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने थेट पाकिस्तानात एअर स्ट्राईक केली. भारतीय सैन्याचे हवाई हल्ले अतिशय अचूक होते. यानंतर बिथरलेल्या […]
2025-26 या वर्षात टीम इंडियाला काही वनडे सीरीज खेळायच्या आहेत. या मालिकेत रोहित आणि विराट कधी खेळताना दिसतील याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
सातत्याने पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताने जोरदार दणका दिला आहे. तुर्कीचे ब्रॉडकास्टर टीआरटी वर्ल्डचे एक्स अकाउंट भारतात बंद करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी इलाहाबाद हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांच्या नागरिकते दाखल याचिका फेटाळली गेली आहे.
Ahilyanagar Politics : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव झाला होता. तर विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र आता या दोन्ही माजींवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. विखेंच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगरच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या चेअरमनपदी माजी खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची सर्वानुमते निवड […]
टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून ही मंडळी वाहनचालकांशी विनम्रतेने संवाद साधतील.
शाहीद अफरीदी पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान असेल असा दावा केला जात आहे.
भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वतः पीएम मोदी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही घेतलं नाही.