इटलीने आता क्रिकेट विश्वात दमदार (Cricket News) पाऊल ठेवले आहे. इटलीचा संघ पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहे.
आशिया कप क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. परंतु, आता या स्पर्धेवर अनिश्चिततेचे ढग जमा होऊ लागले आहेत
मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. रस्ता गलत था लेकीन मंझिल सही थी हे मी कालच सांगितलं होतं.
Dharashiv News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत जिल्हा परिषद शाळेत मिलेट बार (Millet Bar) देण्यात येतात. धाराशिव तालुक्यातील (Dharashiv News) पाच शाळांमध्ये या बारमध्ये अळ्या सापडल्या आहेत. दोन दिवस हा प्रकार घडला हे गंभीर आहे. मुलांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. अन्न औषध प्रशासनाने तपासणी न करता याचा पुरवठा झाला कसा? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ […]
Nilesh Lanke News : अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या एनएच 160 या महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या नाराजीची दखल घेत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke News) हे या कामास सुरुवात करावी या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत. सावळीविहीर किमी 88.400 ते नगर बायपास किमी […]
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने यंदा 'नाट्य परिषद करंडक' आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली.
बलुचिस्तानातील झोब (Baluchistan) परिसरात बस येताच बंदूकधारी हल्लेखोरांनी या बसवर हल्ला केला.
बिल्डरकडून भाषा, खाद्य संस्कृती किंवा धर्म या कारणांमुळे जर मराठी माणसाला घर नाकारण्यात आले तर संबंधित बिल्डरवर थेट कारवाई करण्यात येईल
सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंढेगाव फाट्याजवळ ही घटना घडली.
पुणे शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.