मेटाने एका मोठ्या कारवाईची माहिती नुकतीच दिली आहे. कंपनीने तब्बल एक कोटी अकाउंट्स ब्लॉक केले आहेत.
जळगाव महापालिकेतील 13 नगरसेवक लवकरच भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत. यात दोन माजी महापौरांचाही समावेश आहे.
बँकेचा कस्टमर केअर नंबर गुगलवरून घेतल्याने त्या नंबरद्वारे फसवणुकीच्या घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत.
वेस्टइंडिजचा संपूर्ण संघ फक्त 27 धावांवर ऑलआउट झाला. पंधराव्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर वेस्टइंडिजचा अखेरचा फलंदाजही बाद झाला.
50 दिवसांच्या आत युद्ध समाप्तीच्या संदर्भात काही झालं नाही तर रशियावर आणखी कडक निर्बंध (टॅरिफ) लादू असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
तिरुवल्लूवर जिल्ह्यात ही घटना घडली. येथे डिझेलने भरलेल्या एका मालगाडीच्या चार डब्यांना अचानक आग लागली.
पीएम मोदींनी मला फोन करून माझ्याशी मराठी भाषेतच संवाद साधला असे उज्ज्वल निकम यावेळी म्हणाले.
लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावर लढली गेली. जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या. लोक बळी या गैरसमजुतींना बळी पडले.
पाकिस्तान आणि रशियाने कराची स्थित पाकिस्तान स्टील मिल पुन्हा सुरू करण्यासाठी एक प्रोटोकॉलवर सही केली आहे.
जल गंगा संवर्धन अभियानाच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी फक्त एका तासात तब्बल 13 किलो सुकामेवा फस्त केला.