सैन्य दलाच्या पुणे भरती विभाग आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युगांतर 2047 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
क्यूबा, हैती, निकारागुआ आणि व्हेनेजुएला या देशांतील तब्बल 5 लाख 30 हजार स्थलांतरितांचे कायदेशीर संरक्षण रद्द केले आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या स्नेहल जगताप अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि पब्लिक प्रोविडेंट फंड हे दोन पर्याय उत्तम आहेत. या दोन्ही प्लॅनची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोण जास्त जवळचं वाटतं या प्रश्नाचं उत्तर खुद्द अजित पवार यांनीच दिलं आहे.
राज्यात आगामी काळात स्वतंत्र विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालय सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिकेत सध्या सरकारी नोकऱ्यांत कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू झाला आहे. ट्रम्प सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.