महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने येत्या 1 एप्रिलपासून समृद्धीवरील पथकरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी दिवसभर संसदेचं कामकाज ठप्प झालं होतं. दिवसभरात सुरुवातीचे काही मिनिटे सोडली तर एकही प्रश्न विचारला जाऊ शकला नाही.
ज्या अभिनेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात राणा दुग्गुबाती, प्रकाश राज, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांच्यासह 25 जणांचा समावेश आहे.
वृंदावन येथील सुनरख येथील एका व्यक्तीचा कारनामा त्यालाच महागात पडला. पोटात दुखू लागलं म्हणून या युवकाने यू ट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःच पोटाचं ऑपरेशन करुन टाकलं.
अनिल परब तुमच्यात हिंमत आहे का, हिंमत असेल तर जा आणि उद्धव ठाकरेंना विचारा की संजय राठोड यांना का क्लीनचीट दिली?
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला आहे.
नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरेंना अटक करून त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध थेट देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर दक्षिण मतदारसंघात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय सुरू करावे या खासदार नीलेश लंके यांच्या मागणीस यश आले आहे.