Manushi Chhillar : 18 नोव्हेंबर आजचा दिवस. याच दिवशी बरोबर सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 18 नोव्हेंबर 2017 रोजी मानुषी छिल्लरने (Manushi Chhillar) 17 वर्षांनंतर भारतात पुनरागमन करत मिस वर्ल्डचा किताब जिंकून इतिहास घडवला होता. हरियाणा राज्याचे प्रतिनिधित्व करत तिच्या विजयाने केवळ तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची बुद्धिमत्ता आणि करिष्मा देखील साजरा केला होता. मिस वर्ल्डचा किताब […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना (Maratha Reservation) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुन्हा महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. केवळ महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण गेले. यावर आज कुणीच बोलायला तयार नाही. या पापाचे प्रायश्चित्त त्यांना भोगावेच लागेल, अशी जहरी टीका […]
Pune News : पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी (Pune News) आलेले लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं. या प्रकारानं एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर आता स्वतः नामदेव जाधव यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्याविरोधात कायदेशीर कारवाई […]
Narendra Patil : जालना जिल्ह्यातील अंबड येथे काल ओबीसी आरक्षण एल्गार सभा (OBC Reservation) आयोजित करण्यात आली होती. या सभेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर भुजबळ यांच्यावरही टीका होत आहे. माजी आमदार नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी आता भुजबळ यांच्यावर सडकून टीका करत त्यांना इशारा […]
IND vs AUS Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (IND vs AUS Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतिम सामन्यातील दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यामुळे सामना चुरशीचाच […]
Chhagan Bhujbal : निवडणुकीत माझा पराभव करण्याचं बोललं जात आहे. पण, माझा पराभव करणे सोडाच तुमच्या कित्येकांचा पराभव होईल. भुजबळ (Chhagan Bhujbal) कित्येकांना पाडेल याचा हिशोब करा. अज्ञानात राहू नका. आम्हालाही काहीतरी कळतं अशा सूचक शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. इगतपुरी येथील एका सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी […]
Karnataka Politics : काँग्रेसशासित कर्नाटकात पुन्हा नेहरू विरुद्ध सावरकर वाद उफाळून आला आहे. विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कर्नाटक विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो हटवून त्याजागी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोटो लावण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचा आरोप केला आहे. सरकारने जर असा काही प्रयत्न केला तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही तीव्र आंदोलन करू, असा […]
Pune News : बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर धाम सरकार यांचा हनुमान कथा सत्संग व दिव्य दरबार कार्यक्रम पुण्यात (Pune News) होणार आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मात्र, सुरू होण्याआधीच हा कार्यक्रम वादात सापडला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केला. अंधश्रद्धा निर्मुलन […]
World Cup Final : विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना (World Cup Final) उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला भिडणार (India vs Australia) आहे. या सामन्याची जय्यत तयारी केली जात असून कोट्यावधी क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये सुरक्षा कर्मचारी आणि अन्य स्टाफ मिळून 1.40 लाख […]
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. मराठा समाजाला 24 डिसेंबरच्या आत सरकाने आरक्षण जाहीर करावे अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती यांनी आज पुणे शहरात (Pune News) राज्य मागासवर्ग आयोगाला भेट देत मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार काय करत आहे, याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]