Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या चार पैकी दोन बेनामी संपत्तीचा लिलाव करण्यात आला. दिल्लीतील वकील अजय श्रीवास्तव यांनी या मालमत्ता विकत घेतल्या आहेत. राहिलेल्या दोन मालमत्तांसाठी मात्र कुणीही बोली लावली नाही. मालमत्तेची मूळ किंमत 1 लाख 56 हजार 270 रुपये होती. 3.28 लाखांना मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता श्रीवास्तव यांनी 2 कोटी रुपयांनी […]
Sharad Mohol : कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) शुक्रवारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या तपासात पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठे यश आले आहे. या हत्येप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्टल, दोन चारचाकी वाहने मिळून आली आहेत. या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढली असून पोलिसांनी दोन वकिलांच्या मुसक्या आवळल्या […]
Eknath Shinde : ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी रंगभूमीवर केलेले धाडसी प्रयोग इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षांपूर्वी राजकारणात एक धाडसी प्रयोग केला होता त्याचीही नोंद इतिहासात नक्कीच होईल. मी जब्बार पटेल यांना सांगतो तुमच्यासाठी हे चांगलं कथानक आहे नक्की […]
Pune Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी (Lok Sabha Election 2024) केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. याबाबत अद्याप काहीच […]
Sanjay Raut Criticized BJP : 2024 ला देशात आणि राज्यात (Lok Sabha Election 2024) परिवर्तन होईल, ईव्हीएमविषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहेत उद्या हे ईव्हीएमबाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही? आपण विष्णूचे 13 वे अवतार आहात मग बॅलेट पेपर निवडणुकांना […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत खोचक टीका केली. शिंदे दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात (PM Narendra Modi) आहेत. मात्र आम्ही 25 वर्षे त्यांच्या प्रेमात होतो पण फसवणुकीतून आमचा प्रेमभंग झाला, अशी खोचक टीका राऊत यांनी केली. संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी […]
Rain Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढलेला असतानाच अवकाळी पावसाने (Rain Alert) जोर धरला आहे. सांगली, कोल्हापूरनंतर काल रात्री नगर शहरात जोरदार पाऊस झाला. शनिवारी सकाळीही तुरळक पाऊस झाला असून आजही पावसाची शक्यता कायम आहे. त्यातच हवामान विभागाच्या (Unseasonal Rain) नव्या अंदाजाने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रासह राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त […]
Bangladesh Train Fire : भारताच्या शेजारी बांग्लादेशात निवडणुकांची जोरात (Bangladesh Election) सुरू होणार आहे. उद्या देशभरात निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधीच धक्कादायक बातमी येऊन धडकली आहे. काही दंगलखोरांनी प्रवासी (Bangladesh Train Fire) रेल्वेला आग लावली. या आगीत किमान पाच लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. बेनापोल एक्सप्रेस या रेल्वेला राजधानी ढाकाजवळील […]
AUS vs PAK : ऑस्ट्रेलियन संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त खेळ करत (AUS vs PAK) पाकिस्तानचा पराभव केला. कसोटी मालिकेतील तिन्ही कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलियन संघाने पाकिस्तानला व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानसाठी मात्र नव्या वर्षाची सुरुवातच अत्यंत निराशाजनक राहिली. तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला 8 विकेट्सने पराभूत करत तीन कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने 3-0 अशा फरकाने […]
Pune News : शहरातील ससून रुग्णालयात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणे भाजप आमदार सुनील कांबळे (BJP MLA Sunil Kamble) यांना चांगलेच महागात पडले आहे. पुणे कँटोन्मेंट (Pune News) विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरुद्ध अखेर गुन्ह्याची नोंद झाली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आता आमदार कांबळे यांच्या अडचणी […]