India Canada Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून कॅनडा आणि भारतातील संबंध (India Canada Row) ताणले गेले आहेत. दोन महिन्यांनंतर आता या संबंधात सुधारणा होतानाा दिसत आहे. कारण, केंद्र सरकारने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने तब्बल दोन महिन्यांनंतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप सिंह […]
Nana Patole : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज […]
Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून नाशिकमध्ये आहेत. येथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना खास आवाहन केले. ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे. अजित पवार यांनी काल पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली. मनोज जरांगे पाटील […]
ICC bans transgender Players : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रान्सजेंडर क्रिकेटर्स आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये खेळू शकणार (ICC bans transgender Players) नाहीत. अहमदाबाद येथे मंगळवारी पार पडलेल्या आयसीसीच्या (ICC) बैठकीत या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. दोन वर्षांनंतर या नियमाचा आढावा घेतला जाईल. या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू […]
Eknath Khadse : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारी पातळीवर कार्यवाही सुरू आहे असे सत्ताधारी गटातील नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आजारपणातून बरे होताच कट्टर विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन यांना […]
Manoj jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाने उचल खाल्ली आहे. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेत्यांनी अशा प्रकारच्या आरक्षणाला विरोध केला आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील […]
Team India : विश्वचषक गमावल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेनंतर नवीन वर्षात टीम इंडिया नवख्या संघाविरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या मालिकेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात ही स्पर्धा […]
Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ (Deepfake Video) व्हायरल होत आहे. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड […]
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) संपलेलं नाही. या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. हमासचा नायनाट करण्याबरोबरच त्याच्या तावडीतील आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलचं सैन्य मैदानात उतरलं आहे. कोणत्याही हमासला (Hamas) संपवू असा इरादा इस्त्रायलचा आहे. तरी देखील हे विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले […]
Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम (Weather Update) राज्यातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील तापमानात मोठी घट झाली असून गारठा वाढला आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्यात अनेक ठिकाणी मध्यम व हलक्या स्वरुपाचा पाऊस […]