Sujay Vikhe : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी दिवाळी सणानिमित्त साखर वाटली पण उत्तर जिल्ह्यातील नागरिकांना. त्यांची ही दिवाळीची साखरपेरणी विरोधकांच्या निशाण्यावर आली. दक्षणेचे खासदार असताना साखर मात्र उत्तरेत वाटता असे म्हणत त्यांच्यावर टीकाही झाली. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख विक्रम राठोड आघाडीवर होते. त्यांच्या टीकेला […]
Maharashtra Politics : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत असतानाच धनगर आरक्षणाने उचल खाल्ली आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी होत (Maharashtra Politics) असून यासाठी आंदोलनेही झाली आहेत. मात्र या मागणीला विरोध वाढत असून आदिवासी समाज रस्त्यावर उतरला आहे. काल आदिवासी समाजाच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पुणे (Pune News) जिल्हाधिकारी कार्यालयावर […]
Supriya Sule : राष्ट्रवादीतील दोन्ही गटातील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खासदारांना अपात्र करा (NCP Crisis) अशी मागणी दोन्ही गटांनी केली आहे. त्यानंतर हा वाद अधिकच वाढला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अजित पवार गटावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांना अंधारात ठेऊन शपथ घेतली. त्यामुळे त्यांच्यावर […]
NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने गंभीर […]
Ireland Riots : आयर्लंडची राजधानी डबलिन शहरात (Dublin) एका शाळेबाहेर चाकू हल्ल्याची घटना घडली (Ireland Riots) होती. या हल्ल्यात तीन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले होते. यानंतर येथील परिस्थिती बिघडली आहे. सगळीकडे जाळपोळ सुरू असून दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तत्काळ बंद करण्यात आल्या आहेत. अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त नागरिकांनी घराबाहेर पडू […]
Rinku Singh : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (IND vs AUS) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. पण, तरीही आता काहीसं झालं आहे की त्याने षटकार मारल्यानंतरही त्या धावा त्याच्या खात्यात […]
Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही दोघांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला खडसे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन […]
Pankaja Munde : एकेकाळी भाजपाचे सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) आता सरळसरळ भाजपाची कोंडी करू लागले आहेत. अनेक दिवसांपासून त्यांचे भाजपशी खटके उडू लागल्याने त्यांनी आता थेट पंगा घेण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य करून भाजपाच्या गोटात खळबळ उडवून […]
Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांची हीच टीका महाजनांना चांगलीच झोंबली. त्यांनीही खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्याने हृदयविकाराचा […]
Sam Altman : ChatGPT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले होते. पण, कंपनीने जसा हा निर्णय घेतला कदाचित पुढे काय होईल याचा त्यांना अंदाज नसावा. कर्मचाऱ्यांनी धडाधड राजीनामे देण्यास सुरुवात केली. कंपनीवर दबाव वाढत चालला. अखेर कंपनीने माघार घेत सॅम ऑल्टमन यांना पुन्हा रुजू […]