Rohit Sharma : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात सुरू आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा सामनाही […]
MLA Disqualification : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही (Maharashtra Politics) लागलेला नाही. शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. 31 डिसेंबर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावर आज दिवाळीनिमित्त राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे असे संकेत नार्वेकर यांनी दिले. नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Sushma Andhare : दिवाळी वर्षातील सर्वात मोठ्या सणाला (Diwali 2023) सुरुवात झाली आहे. दिवाळी हा आनंदाचा सण. फटाके, नवीन कपडे, मिठाई अन् तितक्याच गोड शुभेच्छा असंच असतं. पण, राजकारणात जरा वेगळंच असतं. दिवाळीत सर्वसामान्यांच्या दारात फटाके फुटतात तर राजकारणात मात्र राजकीय फटाके फुटतात. आताही या राजकीय फटाक्यांचा आवाज कानी पडतच आहे. हा कोणता फटाका तर […]
Career Success Story IPS Sandip Gill : उत्तर भारतातील पंजाब राज्यातील रहिवासी. शिक्षणही तिथंच झालं. चंदीगड महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरीही मिळाली. करिअर सुरक्षित झालं. पण, युपीएससीचं स्वप्न काही शांत बसू देत नव्हतं. नोकरी करत असतानाच युपीएससीसाठी नशीब आजमावलं. सुरुवातीला यश मिळालं नाही. तरी हार मानून प्रयत्न सोडले नाहीत. अखेर यशाला गवसणी घातलीच. पण, पोस्टिंग मिळालं थेट […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेचा थरार आता अंतिम (World Cup 2023) टप्प्यात आला आहे. साखळी फेरीत आज टीम इंडियाचा सामना नेदरलँड्स विरोधात होणार आहे. यानंतर सेमी फायनल राऊंडला सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने (Team India) आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. 16 गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत टॉपवर आहे. साखळी फेरीतील हा अखेरचा सामना आहे. हा […]
Lok Sabha Election : देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. भाजपाचे एकेकाळचे घनिष्ठ सहकारी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनीच पंतप्रधान होण्याचा इरादा व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागा. विजय आपलाच आहे. कोणत्याही परिस्थितीत एक दिवस आपण […]
Eknath Shinde : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Jitendra Awhad : मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा पाडण्यात आली. त्यावरून आज मुंब्र्यात मोठा हायहोल्टेज ड्रामा झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. प्रचंड घोषणाबाजी झाली. ठाकरे गटाच्या लोकांना रोखण्यात आलं. इतकंच काय खुद्द उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाही शाखेच्या ठिकाणी जाता आलं नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावं लागलं. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून राजकीय (Lok Sabha Election) पक्षांत जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. नेतेमंडळींकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपकडून (BJP) आता बुलडाण्यावरही दावा सांगितला जात आहे. त्यावरूनच आता शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे. शिंदे […]
Telangana Election : तेलंगाणात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी (Telangana Election) जोरात सुरू आहे. उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. पण, एक अपक्ष उमेदवार सर्वाधिक चर्चेत आहे. हा उमेदवारांच्या तुलनेत जरा वेगळा आहे. त्यामुळेच येथे त्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. या उमेदवाराचे नाव पद्मराजन आहे. पद्मराजन यांनी गजवेल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी […]