Steve Waugh : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय (IND vs SA Test) संघाचा पराभव झाला. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला दुसरा सामना होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने तयारी केली असून यावेळी संघात काही बदल होतील असे सांगण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना उद्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकून […]
Truck Driver Protest : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील सुधारणेविरोधात (Hit and Run) ट्रकचालकांनी सोमवारपासून संप (Truck Driver Protest) पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात संपाला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाची बातमी येताच सोमवारी रात्रीपासूनच नगर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेल पंपांवर तुरळक गर्दी पाहण्यास […]
South Korea Stabbing : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच दक्षिण कोरियातून (South Korea Stabbing) धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण कोरियातील विरोधी पक्षनेते ली जे म्यू्ंग (Lee Jae Myung) यांच्यावर भर पत्रकार परिषदेत चाकू हल्ला करण्यात आला. म्यूंग पत्रकार परिषदेला संबोधित करत असतानाच त्यांच्या गळ्यावर चाकू मारण्यात आला. बुसान या शहरात ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात […]
Rain Alert : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Alert) व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी बरसणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात (Weather Update) हलक्या ते मध्यम स्वरुपाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळेही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे […]
Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा […]
Manipur Violence : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार (Manipur Violence) उफाळून आले आहे. राज्यातील लेंगोल पहाडी भागात चौघा जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तसेच 11 जण जखमी झाले आहेत. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील हिंसाचार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न होत असतानाच अशा घटना घडत असल्याने सरकारसमोरील अडचणी वाढल्या […]
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) Maharashtra Politics : आगामी सर्वच निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा भाजपाचा (Lok Sabha Election 2024) प्रमुख विरोधक आहे. उबाठा गट जसा भाजपसाठी डोकेदुखी आहे तसा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसाठी देखील डोकेदुखी आहे. उबाठा शिवसेनेची अधिकाधिक मते कशी कमी करता येतील, अथवा उबाठा गटाला अडचणीचे ठरतील असे गट पक्ष […]
Arvind Pangariya : केंद्र सरकाच्या नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष तथा कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. अरविंद पनगरिया (Arvind Pangariya) यांना सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. पनगढिया यांच्याकडे फायनान्स कमिशनचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सरकारने आज अधिसूचना प्रसिद्ध करत या निर्णयाची माहिती दिली. ऋतिक पांडे यांना वित्त आयोगाच्या सचिवपदाची (Finance Commission) जबाबदारी देण्यात आली आहे. 31 […]
Sanjay Shirsat : शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपाशी हातमिळवणी केली. तेव्हा शिंदे गटातील नऊ आमदारांना मंत्रिपदे मिळाली होती. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच झाला नाही. अजूनही शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजकीय चर्चा सुरू आहेत. यानंतर आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जयंत पाटील […]
CM Shinde : राज्यातील सिंधुदुर्ग येथील पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा आता राजकारणात उचल खाऊ लागला आहे. विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी तीन वेळा त्यांना या प्रकल्पाबाबत प्रश्न विचारला त्यानंतर शिंदेंनी उत्तर देत विरोधकांना ठणकावलं. कोणत्याही […]