Suresh Wadkar : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना जाहीर झाला आहे. संगीत आणि गायन क्षेत्रातील वाडकर यांच्या योगदानाची दखल घेण्यात येऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. सांस्कृतिक […]
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]
Uddhav Thackeray : मुंब्र्यातील शिवसेना शाखा पाडण्यावरून आज ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. या वादानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः या ठिकाणी आले होते. मात्र, पोलिसांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरे माघारी फिरले. यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात येण्याची गरज नाही. यांचा माज […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशचा आठ विकेट्सने दणदणीत पराभव केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशने आठ विकेट गमावत 306 धावा केल्या. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने 45 व्या ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात मिचेल मार्शने […]
Uddhav Thackeray : ‘ज्यांना सत्तेचा माज आला आहे त्यांनीच मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा पाडली. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती काढतो. सत्तेचा माज आलेल्यांवर आता बुलडोझर फिरवू. बुलडोझर काय असतो हे दाखवण्यासाठीच आलो. सरकारने आमच्या जागेवर अतिक्रमण केलंय. तिथं ठेवलेला खोका फेकून द्या नाहीतर आम्ही फेकून देऊ. शिवसेनेची शाखा त्याच जागेवर भरणार मग पाहू या कोण आडवं […]
Naresh Mhaske : राज्यातील सरकारचा 31 डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील. 2024 मध्ये उद्धव ठाकरे हेच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री दिसतील असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. त्याच्या याच दाव्यावर पलटवार करत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊतांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांनाच […]
Indian Railway : गुजरात राज्यातील सूरत रेल्वे स्टेशनवर (Indian Railway) प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून या गर्दीमुळे येथे पळापळ होऊन चेंगराचेंगरी झाली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मागील दोन दिवसांपासून या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दिवाळी आणि छठ उत्सवासाठी घरी जाण्यासाठी गर्दी झाली आहे. शनिवारी रेल्वे पकडण्यासाठी येथे […]
नवी दिल्ली : देशाच्या संरक्षणासाठी सरकारकडून मोठा खर्च केला जात आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानाने समृद्ध शस्त्रांत्रांचा समावेश केला जात आहे. यातच आता भारताने संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने पावले टाकली आहेत. मिग 21 विमानांचा वापर 2025 पर्यंत पूर्णतः बंद होणार आहे. त्याच्या जागी एलसीए फायटर प्लेन आणण्याची तयारी केली जात आहे. LCA मार्क 1 […]
MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव (MNS News) कार्यक्रमात यंदा प्रसिद्ध हिंदी पटकथा व संवाद लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांना आमंत्रित करण्यात आले होते. मनसेच्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू असतानाच भाजपने यावर खोचक टीका केली होती. भाजपाच्या या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत हिंमत असेल तर गुजरातीऐवजी […]
Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन (Nashik News) दिवाळीत संघर्ष धुमसू लागलेला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाचा मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा असून आकडेवारीचा कुठेही ताळमेळ नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या भाजपा […]