Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मु्द्दा (Maratha Reservation) चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यानंतर सरकारकडूनही कार्यवाही करण्यात येत आहे. यातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मिळालेलं आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या काळात का टिकलं नाही असा मुद्दा पुढे येऊ लागला आहे. याच मुद्द्यावर आज […]
Ahmednagar Politics : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा चांगलाच दबदबा आहे. साखरसम्राटांचाही जिल्हा म्हणून नगरचं नाव आहे. सरकार कोणाचंही असो मंत्रीपदात नगर जिल्ह्याला झुकतं माप मिळतंच. इथलं थोरात-विखे यांचं राजकीय वैर राज्याला चांगलंच माहित आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही नेते आजिबात सोडत नाहीत. आताही असाच एक प्रकार घडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात […]
Hasan Mushrif : राज्यात मराठा आरक्षणावर अद्याप (Maratha Reservation) अंतिम तोडगा काढण्यास राज्य सरकारला यश आलेले नाही. आरक्षण देण्यावरून सत्ताधाऱ्यांमध्येच दुमत असून भुजबळांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याला थेट विरोध केला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मंत्रिमंडळाच्या बैठकीत गँगवॉर होत असून जोरदार भांडणं होत आहेत. आगामी बैठकांमध्ये एक-दोन मंत्री […]
Mary Millben : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. नितीश कुमार यांनी माफी मागितल्यानंतरही प्रकरण शांत झालेले नाहीत. देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आज बिहार विधानसभेत (Bihar Politics) प्रचंड गदारोळ झाल्याने दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले. इतकेच नाही तर आता या वादात अमेरिकी गायिका […]
Cash For Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या (Cash For Query) खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडणचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात मोईत्रा यांची खासदारकी जाईल की (Mahua Moitra) राहिल याचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. संसदेच्या समितीची बैठक आज होणार आहे. या बैठकीत समिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून […]
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange patil) राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली. येत्या 15 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असल्याचे […]
Uddhav Thackeray : देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आलेल्या असताना उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आपल्या टीकेची धार वाढविली आहे. मणिपुरातील हिंसाचार (Manipur Violence) आणि जम्मू काश्मिर राज्यातील ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांचा उल्लेख करत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात (Maratha Reservation) सर्वाधिक चर्चेत आहे. या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असतानाच काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी असेच वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचं […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP News) पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. आता या प्रकरणात आज महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी केली आहे. शरद पवार गटाने जवळपास 8 ते 9 हजार […]
Bus Caught Fire : राजस्थानातील जयपूर ते दिल्लीला नियमित प्रवास करणाऱ्या खासगी बसने अचानक पेट (Bus Caught Fire) घेतल्याची भीषण घटना घडली आहे. या बसमध्ये 48 प्रवासी होती. काही कळण्याच्या आत बसने पेट घेतला. त्यामुळे या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर बराच वेळ […]