Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक […]
Karnataka : कर्नाटक या काँग्रेसशासित राज्यात सध्या वेगवान (Karnataka) घडामोडी घडू लागल्या आहेत. येथे भाजपाच्या ऑपरेशन लोटसची चिंता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांना सतावत असतानाच काँग्रेसअंतर्गतही धुसफूस वाढू लागली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांची खु्र्ची धोक्यात असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत. यानंतर आता आणखी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार […]
World Cup 2023 : ग्लेन मॅक्सवेलने मुंबईतील वानखेडे येथे द्विशतक झळकावून (World Cup 2023) इतिहास रचला. लक्ष्याचा पाठलाग करताना मॅक्सवेलने (Glenn Maxwell) सर्वात मोठी खेळी केली आणि हरलेला सामना ऑस्ट्रेलियाला जिंकून दिला. एकावेळी ऑस्ट्रेलियाने अवघ्या 91 धावांत सात विकेट (AUS vs AFG) गमावल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तान संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते परंतु, […]
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सिल्व्हर ओक येथे भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी या भेटीवर […]
Mumbai News : राज्यातील विनाअनुदानित शाळांतील अंशतः आणि विनाअनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. राज्यातील जवळपास 70 हजार कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर जमा होण्यास सुरुवात केली आहे. शंभर टक्के अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दोन तीन वर्षांपूर्वीही असे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी 20 आणि 40 टक्क्यांच्या अनुदानाचा प्रश्न सुटला […]
T. Dilip Story : विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया (World Cup 2023) जबरदस्त कामगिरी करत आहे. भारत हा एकमेव असा संघ आहे ज्याने अजून एकही सामना गमावलेला नाही. मैदानात टीम इंडियाचे (Team India) खेळाडू फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीच नाही तर फिल्डिंगमध्येही चमकदार कामगिरी करत आहेत. कधीकाळी फिल्डिंगमध्ये ‘ढ’ असणारा भारताचा संघ आता या क्षेत्रातही तुफान कामगिरी […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शरद पवार यांची साथ सोडून गेलेले हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना निशाण्यावर घेतले आहे. राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरवण्याच्या कंत्राटावरून सरकारवर हल्लाबोल करत भाजप (BJP) आता लोकांची माफी मागणार का?, असा […]
Bihar Cast Survey : बिहारमधील राजकारणात (Bihar Cast Survey) आजचा दिवस महत्वाचा आहे. आज बिहार विधानसभेत जातीय जनगणनेवरील अहवाल मांडण्यात येणार आहे. या अहवालावर विधानसभेत चर्चा होणार आहे. हा अहवाल जारी होण्याआधी जातीगत जनगणनेचे आकडे समोर आले आहेत. यानुसार राज्यात फक्त 7 टक्के लोकसंख्या पदवीधर आहे.आर्थिक स्थितीचा विचार केला तर राज्यात सर्वसाधारण गटात 25.9 टक्के […]
Sanjay Raut : सध्या देशभरात महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप (Mahadev Betting App) चर्चेत आहे. या अॅपवरून छत्तीसगड राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Chhattisgarh Election) आहेत नेमक्या ह्याच वेळी हा मुद्दा पुढे आला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून तब्बल 508 कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. […]