India Women Beat Australia Women 1st First Time In Test : भारतीय महिला क्रिकेट टीमने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. महिलांच्या संघाने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने (INDW vs AUSW) धूळ चारली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने चौथ्या डावात 75 धावा करत सामना जिंकला. याआधी भारतीय संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये कधीही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला नव्हता. आता मात्र […]
Nitesh Rane Replies Sanjay Raut :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा व्हिडिओ चर्चेत आल्याने सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी टीका राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर आता ही पार्टी उजेडात आणणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार […]
Devendra Fadnavis : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. काल बीड येथील सभेत त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया […]
Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला […]
Sanjay Raut : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा सहकारी सलीम कुत्ताबरोबरील पार्टी प्रकरणात ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर अडचणीत सापडले. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप करत नवा ट्विस्ट आणला आहे. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजप पदाधिकाऱ्याने […]
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान मंदिर प्रशासन सध्या (Ahmednagar News) चर्चेत आहे. घोटाळ्याचे आरोप झालेल्या या मंदिर प्रशासनाची चौकशीचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. देवस्थानचे कामगार आपल्या कायदेशीर हक्क व मागण्यांसाठी उद्यापासून (25 डिसेंबर) संपावर जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करावी यासाठी ते […]
Mumbai News : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही भावांच्या राजकारणातील वाटा वेगळ्या झाल्या आहेत. मात्र तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांना दोन्ही भावांनी एकत्र यावं असं वाटत असतंच. जेव्हा केव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र दिसतात तेव्हा या चर्चा हमखास सुरू होतात. आताही तशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. […]
Sunil Kedar : नागपूर जिल्हा बँकेतील घोटाळा प्रकरणात अडचणीत आलेले काँग्रेस आमदार सुनील केदार(Sunil Kedar) यांच्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आता रुग्णालयातील त्यांचा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रुग्णालयातील मुक्काम काही दिवस वाढण्याची शक्यता […]
Dayanidhi Maran : देशात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हा वाद काही नवा नाही. दक्षिणेतील राजकीय नेते संधी मिळेल तेव्हा उत्तर भारतीयांवर आगपाखड करत असतात. आताही तामिळनाडूतील द्रमुक नेते खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. युपी-बिहारमधील हिंदी बोलणारे लोक आपल्या राज्यात […]
Taiwan Earthquake : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Taiwan Earthquake)भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता तैवानमध्ये पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. तैवानमध्ये आज पहाटेच्या सुमारास लागोपाठ दोन भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप जोरदार असाच होता. मात्र तरीही यामुळे जीवित आणि वित्तहानी झाल्याची […]