Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांच्या तोडफोडीची घटना आज सकाळी घडली. या घटनेने खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. या तोडफोडी प्रकरणात सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया देत तोडफोडीचे समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या (Road Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजचा बुधवार तर अपघात वार ठरताना दिसत आहे. आज दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही अपघात बीड महामार्गावर घडले आहेत. बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका अॅम्ब्यूलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या […]
Washington : अमेरिकेतून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. आताही अशीच थरकाप उडविणारी घटना घडली आहे. अमेरिकेतील लेविस्टन शहरात एका व्यक्तीने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेन देशभरात खळबळ उडाली आहे. या गोळीबारात दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. हा फरक एवढा मोठा होता की, ऑस्ट्रेलियाचा हा विजय विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला आहे. कारण या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलॅंड्सला तब्बल 400 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र यामध्ये नेदरलॅंड्स अवघ्या 90 धावांत गुंडाळला गेला आहे. या विजयाचा ऑस्ट्रेलियाला तर […]
Girish Mahajan : भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर महाजन यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे यावर सर्वांचे एकमत झाले आहे. सरसंघचालकांनी […]
INDIA Alliance : देशभरात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकांआधी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांआधीच इंडिया आघाडीत (INDIA Alliance) खटके उडू लागले आहेत. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या निवडणुकीतील जागावाटपावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेस (Congress) यांच्यातील वाद समोर आला होता. […]
World Cup 2023 : विश्वचषकात सलग तीन सामन्यात (World Cup 2023) पराभव पत्करावा लागल्यानंतर पाकिस्तानी संघावर प्रचंड टीका होत आहे. क्रिकेट चाहते संघाच्या खेळाडूंवर चांगलेच संतापले आहेत. पाकिस्तान क्रिकेट (Pakistan Cricket) संघाचा कर्णधार बाबर आझमचा काका आणि माजी खेळाडू कामरान अकमलने (Kamran Akmal) तर पाकिस्तान पुढील सामन्यातही पराभूत व्हावा, असे सांगितले. त्यामुळे कामरानच्या या वक्तव्याची […]
Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]