Sanjay Raut : आज विजयादशमीनिमित्त राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. त्यातच शिंदे गटाच्या मेळाव्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा […]
Mohan Bhagwat : मणिपूर (Manipur Violence) सध्या शांत होत आहे. पण, आपापसांत हा वाद कसा झाला? अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकी सोबत राहत होते. अचानक कसा वाद झाला? मणिपूर भारताच्या सीमेवरील राज्य आहे. तिथे असे वाद होण्यात कुणाचा फायदा आहे? हे सगळं करणारे बाहेरचे लोक होते का? असे सवाल भागवत यांनी उपस्थित केले. केंद्र […]
Gujarat Bridge Collapse : गुजरातमधून मोठी बातमी समोर येत आहे. बनासकांठा जिल्ह्यातील निर्माणाधीन पूल कोसळून (Gujarat Bridge Collapse) मोठी दुर्घटना झाली. या घटनेत ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळला. पाच गर्डस एकाच वेळी खाली कोसळले. या घटनेत दोघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची गुजरात सरकारने गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चौकशीचे […]
Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप-शिंदे गटातील (Uddhav Thackeray) आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहेत. शिवसेना फोडल्याचा राग अजूनही ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मनात धुमसत आहे. त्यामुळेच या नेत्यांकडून जहरी टीका केली जात असते. आताही सामनातून पुन्हा एकदा अशीच जळजळीत टीका करण्यात आली आहे. सत्तेचा माज आणि अहंकार रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत काल (World Cup 2023) अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाची (AFG vs PAK) धूळ चारली. पाकिस्तानसाठा हा पराभव लाजिरवाणा ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचणे कठीण झाले आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने झुंजार खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या विजयाबरोबरच गुणतालिकेतही मोठा बदल झाला आहे. पाकिस्तानचा संI […]
Earthquake : जगभरात ठिकठिकाणी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणव आहेत. रविवारी नेपाळसह उत्तर भारतात काही ठिकाणी जमीन हादरली होती. त्यानंतर आता पुन्हा नेपाळ आणि तैवानमध्ये (Earthquake in Taiwan and Nepal) शक्तिशाली भूकंप झाला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या वेळी तैपेईमध्ये तीव्र धक्क्यांमुळे इमारतींमध्ये कंपने जाणवली. सुदैवाने […]
Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात राज्यातील (Lalit Patil Drugs Case) राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. ससून रुग्णालायातून पसार झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला चेन्नईतून अटक केली. त्याच्या काही साथीदारांनाही ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. […]
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अटीतटीचा सामना झाला. न्यूझीलंडने दिलेल्या 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला मोठी कसरत करावी लागली. न्यूजीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या धारदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाच्या विकेट पडत गेल्या. त्यामुळे लक्ष्याकडील वाटचाल मंदावली होती. मात्र, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या महत्वाच्या भागीदारीमुळे टीम […]
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध (India Canada Conflict) प्रचंड ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर भारतानेही तिखट प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे कॅनडा सरकारने भारतातील 41 राजदूतांना परत बोलावले आहे. यानंतर […]
Gopichand Padalkar : भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पु्न्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना पडळकर म्हणाले पुतण्या फुटला मात्र, लांडग्यांची पिलावळ छगन भुजबळांच्या मागे लागली. ते पुढे म्हणाले, बहुजनाचा बुरखा […]