Raj Thackeray : गणेशोत्सवाच्या काळात (Ganesh Festival) होणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोट ठेवत ट्विटर एक पोस्ट केली होती. उत्सवाच्या काळात डीजेचा दणदणाट आणि साउंड सिस्टीममुळे काय दुष्परिणाम होतात याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांचं नाव न […]
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यांच्यासह आमदारांना वजनदार खाती मिळाली. तरीदेखील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून अजित पवार गट आणि भाजपात धुसफूस सुरू होती. अखेर या वादावरही समाधानकारक तोडगा काढला असून अजित पवारांच्या गटाला गुडन्यूज मिळाली आहे. ज्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर तिन्ही गटातील धुसफूस (Maharashtra Politics) वाढल्याचे दिसत आहे. अजितदादांची एन्ट्री, त्यांच्या आमदारांना वजनदार खाती, त्यानंतर सीएम शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादा यांच्यातील कोल्डवॉरच्या आलेल्या बातम्या. पुढे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असो किंवा थेट मंत्रालयात बैठका घेणे असो, मंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप असो अशा काही कारणांमुळे […]
Sanjay Raut : दिल्ली पोलिसांच्या विशेषपथकाने गुरुवारी न्यूज क्लिक या (News Click Raid) वृत्तसंस्थेशी संबंधित पत्रकारांच्या घरी छापेमारी केली. तसेच आज सकाळी आप खासदार संजय सिंह यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा टाकत शोधमोहिम सुरू केली. या दोन्ही कारवायांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप सरकारवर […]
Nanded Hospital Deaths : नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील 31 जणांचा मृत्यू (Nanded Hospital Deaths) झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. टीकेची झोड उठवली. खूनी सरकार म्हणत सरकावर थेट हल्ला केला. त्यानंतर सरकारनेही या प्रकाराची चौकशी लावली आहे. तर वैद्यकिय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) […]
Local Body Election : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) नजीकच्या काळात होतील याची शक्यता आता जवळपास संपली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणावरील सुनावणी (Supreme Court) पु्न्हा लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी आता सुप्रीम कोर्टात 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. निवडणुकांसाठी जोरदार […]
Cloud Burst Sikkim : देशभरातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Cloud Burst Sikkim) होत आहे. या मुसळधार पावसाचा सिक्कीमला जोरदार फटका बसला आहे. सिक्कीममध्ये (Heavy Rain in Sikkim) ढगफुटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाली असून उत्तरेकडील तीस्ता नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. या पुरात […]
Rajinikanth Amitabh New Movie : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth Amitabh New Movie) आणि बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना एकाच चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर हा खास योग जुळून आला आहे. रजनीकांत लवकरच दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या चित्रलपटात झळकणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चनही असतील अशा […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे अचानक गायब होतात. त्यातून अनेक राजकीय चर्चा सुरू होतात. अजित पवार हे गायब झाल्यानंतर ते नाराज असल्याचे पुढे येते आणि त्याची कारणेही आहेत. काल पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चेत आले. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार गैरहजर होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि […]
ED Raid on AAP MP Sanjay Singh : दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपात वाद वाढत चाललेला असतानाच यात आणखी वाढ होईल अशी घटना घडली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह (ED Raid on AAP MP Sanjay Singh) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथकाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरी शोधमोहिम राबवत आहे. […]