- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा अलर्ट
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही (Diwali 2023) अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे […]
-
Israel Hamas War : युद्ध भडकले! पॅलेस्टाईनच्या राष्ट्राध्यक्षांवर जीवघेणा हल्ला
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट बँक परिसरात पॅलेस्टाईनचे (Palestine) राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला […]
-
‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य
Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी या मुदतीचा उल्लेख करत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या […]
-
Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’; छगन भुजबळांचा गंभीर आरोप
Chhagan Bhujbal : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असतानाच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांवी आपल्याच सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. आम्हाला ओबीसीतून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. चुकीच्या मार्गाने ओबीसीत घुसायचे आणि दुसऱ्या मार्गाने जे ओबीसीत आहेत त्यांना कोर्टाच्या माध्यमातून बाहेर ढकलण्याचे […]
-
Maratha Reservation : ‘मराठा कुणबी नाही तर मग कोण?’ बच्चू कडूंचा भुजबळांना थेट सवाल
Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका तर होतच […]
-
Sanjay Raut : ’11 तारखेला हिशोब होणारच!’ राऊतांचा CM शिंदेंवर हल्लाबोल
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाला निशाण्यावर घेतले आहे. मुंब्रा येथील शिवसेना शाखेवर फिरवल्याचा मुद्दा याला कारणीभूत ठरला आहे. या राजकारणावर राऊत यांनी सडकून टीका केली आहे. हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. ज्यांनी पाप केलं त्यांचा हिशोब होईल असा इशारा राऊत यांनी दिला. […]
-
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करू; जरांगे पाटलांच्या निशाण्यावर कोण ?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. जे आमचं आहे तेच सरकार आम्हाला देत आहे. आम्ही कुणाचंही हिरावून घेत नाही. मराठा समाजासाठी सरकारचं काम जोरात सुरू आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडू लागली आहेत. मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात […]
-
Uddhav Thackeray : ‘दिवाळीवर आरोग्य आणीबाणीचा वरंवटा’; ठाकरे गटाचा सरकारवर घणाघात
Uddhav Thackeray : राजधानी दिल्लीसह मुंबईत प्रदूषण प्रचंड (Air Pollution) वाढले आहे. या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सरकारकडून काही निर्णय घेतले जात आहेत. मुंबईतही नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत. ऐन दिवाळी सण तोंडावर आलेला असतानाच या गोष्टी घडू लागल्या आहेत. मुंबईसह 16 शहरांत आरोग्यविषयक आणीबाणीच लागू करण्यात आली आहे. सरकारने रेड अलर्ट जारी केला आहे. […]
-
Sushma Andhare : ‘मराठा-ओबीसी वादाचा भाजपाचा डाव’; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Sushma Andhare : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरण्यास […]
-
Bacchu Kadu : ‘निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन’; बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी
Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक […]










