- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!
Ahmednagar News : काल राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. आागामी विधानसभा निवडणुका आणि राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले होते. निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. मतदारांनी प्रस्थापितांना जोरदार धक्के दिले. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे बालेकिल्ले या निवडणुकीत ध्वस्त झाले. या निवडणुकीत नगर तालुक्यातील अरणगावची निवडणूकही विशेष चर्चेत राहिली. […]
-
World Cup 2023 : 6 मिनिटांच्या उशीरानंतरही गांगुली वाचला; 16 वर्षांपूर्वी काय घडलं?
World Cup 2023 : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सध्या (World Cup 2023) ज्या एका प्रसंगाची जोरदार चर्चा सुरू आहे तो प्रसंग श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याच्याशी संबंधित आहे. फलंदाजी करण्यासाठी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतल्याने पंचांनी त्याला टाइम आऊट दिले. क्रिकेटच्या इतिहासात अशा पद्धतीने बाद होणारा मॅथ्यूज हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. श्रीलंकेच्या पराभवापेक्षा (IND […]
-
‘लोकसभेत 45 जागा कशा जिंकता येतील याकडं लक्ष द्या’; तटकरेंचा केसरकरांना खोचक टोला
Maharashtra Politics : अजित पवारांचा गट सरकारमध्ये सहभागी होऊन चार महिने (Maharashtra Politics) उलटून गेले आहेत. या गटातील आमदारांना मंत्रीपदेही मिळाली आहेत. मात्र शिंदे गट आणि अजित पवार गटातील धुसफूस अजूनही कायम आहे. अजित पवारांचा गट आल्यापासूनच शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. आताही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) […]
-
Uddhav Thackeray : ‘मी मुख्यमंत्री होईन असं वाटलं नव्हतं पण, शरद पवार’.. उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
Uddhav Thackeray : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे मुख्यमंत्री होते. तिन्ही पक्षांच्या आघाडीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेच्या वाट्याला आलं होतं. आता याच मुख्यमंत्रीपदावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य […]
-
Maratha Reservation : ‘होय, मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे’; बागेश्वर बाबांनी कारणही सांगितलं
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) सध्या राज्यात चर्चेत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळत असतानाच आता बागेश्ववर धाम बाबांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा (Dhirendra Krishna Shastri) दरबार भरणार आहे. अयोध्यानगरी मैदानावर भव्य कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला सुरुवात […]
-
Manoj Jarange : ‘त्या’ हल्ल्याची एसआयटी चौकशी कराच!’; मनोज जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान (Maratha Reservation) पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याचा मुद्दा आता तापू लागला. या लाठीचार्जवेळी काही पोलिसही जखमी झाले होते. त्यामुळे या घटनेची चौकशी होऊन ज्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली होती. त्यावर आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जोरदार […]
-
‘बीडमधील हिंसाचाराची ‘एसआयटी’ चौकशी करा’; धनंजय मुंडे घेणार CM शिंदेंची भेट
Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान बीड शहरासह (Beed News) जिल्ह्यात अनेक हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या सगळ्या घटनांमागे मोठं षडयंत्र आहे. बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. मंत्री मुंडे आज बीड […]
-
Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप
Pune News : राज्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune News) 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 157 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सगळीकडे शांततेत मतदान होत असताना अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत भाजपाचाच पॅनल विरोधात उभा ठाकला आहे. इतकच नाही तर या निवडणुकीत […]
-
IND vs SA : टीम इंडियाला डबल धक्का, रोहित शर्मा-शुभमन गिल बाद
IND vs SA : विश्वचषक स्पर्धेत आज (World Cup 2023) भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना होत आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोघांनाही वेगवान सुरुवात केली आहे. विश्वचषकात भारताचा संघ (Team India) […]
-
Sushma Andhare : ‘पोलीस स्टेशन अन् तारीख तुम्हीच सांगा, मी अटक व्हायला तयार’; अंधारेंचे देसाईंना चॅलेंज!
Sushma Andhare : ड्रग्समाफिया ललित पाटील प्रकरणात (lalit Patil Drugs Case) ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाक् युद्ध वाढतच चालले आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी अंधारे यांनी केली होती. तर त्याला प्रत्युत्तर देत देसाई यांनी अंधारेंविरोधात तक्रार दाखल करण्याचा इशारा […]










