- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा मेगा प्लॅन! पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दोन महिन्यांचा वेळ देत उपोषण स्थगित केले आहे. त्यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील नियोजन काय आहे? याची माहिती दिली. येत्या 1 डिसेंबरपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार […]
-
ISRO मध्ये वादाचा अंक! माजी अध्यक्षांवर टीका? सोमनाथ यांच्याकडून आत्मचरित्राचं प्रकाशन रद्द
ISRO Chief S. Somnath Autobiography : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोचे (ISRO) अध्यक्ष एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकार माजी अध्यक्ष के. सिवन यांच्याबाबत टिप्पणी केल्याने वाद निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सोमनाथ यांनी हा दावा फेटाळून लावत आपण आत्मचरित्रात कुणावरही व्यक्तिशः टीका केलेली […]
-
Happy Birthday Virat Kohli : विराटचे 35 रेकॉर्ड्स! लवकरच सचिनचं ‘खास’ रेकॉर्डही तुटणार
Happy Birthday Virat Kohli : भारताचा यशस्वी खेळाडू आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Happy Birthday Virat Kohli) याचा आज वाढदिवस. विराट कोहली आज 35 वर्षांचा झाला. क्रिकेटच्या कारकीर्दीत त्याने टीम इंडियासाठी (Team India) त्याने अनेक मॅच विनिंग खेळी केल्या. अनेक रेकॉर्डही केले. मैदानावरील त्याची फलंदाजी, विकेट मिळाल्यानंतरचा त्याचा जल्लोष, अॅग्रेसिव्हपणा. या सगळ्याच गोष्टी क्रिकेट चाहत्यांना […]
-
World Cup 2023 : भारत, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची एन्ट्री पक्की; सेमीफायनलचा चौथा संघ कोणता?
World Cup 2023 : विश्वचषकात सध्या अनेक उलटफेर होताना दिसत (World Cup 2023) आहेत. अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स सारख्या नवख्या संघांनी बलाढ्य संघांना घाम फोडला. तर इंग्लंडसारखा गतविजेता संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. सेमीफायनलच्या स्पर्धेत एन्ट्री मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असताना पाकिस्तानला (Pakistan) नशीबाने साथ दिली. पाऊस आला आणि 400 धावा करणारा न्यूझीलँड (New Zeland) पराभूत […]
-
Ajit Pawar : माझ्या मुलानं मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; अजितदादांच्या मातोश्रींची इच्छा
Ajit Pawar : राज्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे गाव काटेवाडीतही ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत होत आहे. काटेवाडीत अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई […]
-
Hamburg Airport : जर्मनीतील विमानतळावर गोळीबार, जळत्या बाटल्या फेकल्या; उड्डाणे रद्द
Hamburg Airport : जर्मनीतील हॅम्बर्ग विमानतळावर एका व्यक्तीने गोळीबार (Hamburg Airport) करत चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे खबरदारी घेत विमानतळ व्यवस्थापनाने सर्वच विमानांचे टेकऑफ आणि लँडिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला. या व्यक्तीने एकापाठोपाठ एक दोन गोळ्या झाडल्या. त्यामुळे विमानतळावरील प्रवाशांत घबराट निर्माण झाली. पळापळ झाली. चेंगराचेंगरीही झाली. शनिवारी संध्याकाळी उशीरा एक व्यक्ती बॅरियरमधून कारने हॅम्बर्ग विमानतळाच्या […]
-
Karnataka Politics : काँग्रेसचं सरकार पडणार, 50 आमदार भाजपाच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता काँग्रेस नेत्यांना सतावू लागली आहे. काँग्रेसचे 50 आमदार भाजप हायकमांडच्या संपर्कात […]
-
‘मविआ’च्या काळात सचिन वाझे कुठं फिरत होते? विखेंचा राऊतांना थेट सवाल
Radhakrishna Vikhe : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता राज्याचे […]
-
Elvish Yadav : ‘हे ‘उबाठा’च्या वैफल्यग्रस्त लोकांचे धंदे’; फडणवीसांचा हल्लाबोल
Elvish Yadav : बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादववर (Elvish Yadav) रेव्ह पार्ट्या आयोजित करण्याबरोबरच नशेसाठी विषारी सापांचे विषाचा वापराबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता उपमुख्यमंत्री […]
-
Ahmednagar News : नगर-आष्टी रेल्वे आग संशयाच्या भोवऱ्यात; सदस्यांनी केली ‘ही’ मागणी
Ahmednagar News : नगर आष्टी या रेल्वेला काही दिवसांपूर्वी आग (Ahmednagar News) लागली होती. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा प्रकार सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता तर या घटनेची चौकशी करण्याचीही मागणी पुढे आली आहे. आग कशामुळे लागली याची चौकशी करण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रशांत मुनोत यांनी […]










