Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय म्हणून नावारुपास आलेल्या नीरज चोप्राचं (Neeraj Chopra) डायमंड लीग चॅम्पियन (Diamond League Final) बनण्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. या प्रतिष्ठेच्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजला दुसरा क्रमांक मिळाला. शनिवारी रात्री उशिरा अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत त्याने दुसऱ्या प्रयत्नात 83.80 मीटर भाला फेकला. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली पण, त्याला विजेतेपदाला […]
Mumbai News : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. एकीकडे राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री मात्र हेलिकॉप्टर घेऊन शेतात जातात, अशी टीका ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. कोरोना संकटाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने उत्तम कारभार केला. राज्यातील गुंतणवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी केली आहे. स्वतःची पापं झाकण्यासाठी उठसूट मविआ सरकारवर टीका करणाऱ्या भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारला मोठी चपराक […]
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाचाही मुद्दा चर्चेत आला आहे. धनगर समाजाला आरक्षण (Dhangar Reservation) देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलनेही करण्यात आली. सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकण्यात आला. त्यानंतर नगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणही करण्यात आले. या सगळ्या […]
Rohit Pawar : राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा जीआरही प्रसिद्ध झाला आहे. या भरतीसाठी नऊ कंपन्यांना ठेका दिला असून यातील काही कंपन्या या बाहेरच्या राज्यातील आहेत. या सगळ्या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याआधीही सरकारला घेरलं होतं. आता पुन्हा याच मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका […]
Jayant Patil : राज्य मंत्रिमंडळाची आज छत्रपती संभाजीनगरात कॅबिनेट बैठक होत आहे. मराठावाडा मुक्ती संग्रामाचे औचित्य साधत त्यानिमित्त ही बैठक मराठवाड्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे विरोधकांचेही लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही या बैठकीवर भाष्य केले […]
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला असला तरी संघाने (Asia Cup 2023) फायनलचं तिकीट आधीच पक्कं केलं आहे. उद्या (रविवार) भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्याआधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला तातडीने कोलंबोला दाखल […]
China : चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू (Li Shangfu) अचानक गायब झाले आहे. यामुळे फक्त चीनच (China) नाही तर जगभरात खळबळ उडाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून ते गायब झाले आहेत. त्यामुळे आता यामागे नेमके काय घडले, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सांगण्यावरून तर त्यांना गायब केले नाही ना अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. चीनी विदेश मंत्रालयाने […]
Uddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगर शहरात आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीत मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामाच्या औचित्याने अमृत महोत्सवाचे निमित्त साधून ही बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने राज्य सरकारवर सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत. मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या […]
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]