Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता परत एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालच सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल […]
Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. […]
Uddhav Thackeray : काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी […]
Rajasthan Election : देशात लोकसभा आणि काही राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले तसे भाजप नेते कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. निवडणुका असलेल्या राज्यात या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यात सहभागी झाले असून भाजप विजयासाठी त्यांनी राजस्थान गाठले आहे. फडणवीस काल (14 सप्टेंबर) राजस्थान (Rajasthan Election) दौऱ्यावर होत. भाजपाच्या (BJP) […]
Prithviraj Chavan : देशभरात आता लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपला सत्तेतून बाहेर करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी (India Alliance) स्थापन केली आहे. तर दुसरीकडे भाजपने एनडीएचा विस्तार करत जुन्या आणि नव्या मित्रांची शोधाशोध सुरू केली आहे. यातच आता ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj […]
PAK vs SL : आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात श्रीलंकेने दमदार खेळ करत पाकिस्तानचा पराभव (PAK vs SL) केला. या पराभवाबरोबरच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले असून फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न देखील भंगले आहे. आता या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारत पाकिस्तान नाही श्रीलंका टीम इंडियाला टक्कर देताना दिसेल. पावसाने व्यत्यय आणलेल्या […]
Satara News : सातारा जिल्ह्यातील (Satara) पुसेसावळी येथे उसळलेल्या दंगलीनंतर आता येथील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. तणाव निवळत चालला आहे. मागील तीन दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात येत आहे. बुधवारी रात्री काही भागात आणि आज गुरुवारी काही भागात इंटरनेट सेवा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले. अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने […]
PM Modi : तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करत देशभरात नव्या वादाला तोंड फोडले आहे. या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर तक्रारीही दाखल झाल्या आहेत. देशभरातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. यानंतर आता खुद्द पंतप्रधान मोदीच (PM Modi) मैदानात उतरले आहेत. सनातन धर्मावरील उदयनिधी स्टॅलिन यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निमित्ताने त्यांनी […]
Nitesh Rane : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक प्रत्युत्तर दिले. Nitesh […]
Nitesh Rane Criticized Uddhav Thackeray : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारची कोंडी केलेली असताना भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टार्गेट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी […]