Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मागील 17 दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आता आंदोलनाची पुढील दिशा काय असेल याबाबत जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः लक्ष घालणार आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो की […]
Jalna News : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस असूनड आज सकाळपासूनच वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) मुंबईहून जालन्याला निघाल्याची माहिती […]
Libya Flood : लीबियात सोमवारी आलेल्या विनाशकारी महापुरात (Libya Flood) अनेक शहरे उद्धवस्त झाली. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. या पुरात आतापर्यंत तब्बल सहा हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. लीबियातील संयुक्त सरकारचे आरोग्य सहाय्यक सचिव सादेद्दीन अब्दुल वाकिल यांनी याबाबत माहिती दिली. भूमध्य समुद्रात आलेल्या डॅनियल वादळाने लिबियामध्ये हाहाकार […]
Accident : रस्ते अपघाताच्या (Accident) घटना सातत्याने वाढत चालल्या आहेत. शिरवळ येथे बुधवारी रात्री मालट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पोत बसलेले तिघेजण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. CM शिंदेंच्या […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ उठला आहे. या व्हिडीओमुळे राज्य सरकार पुन्हा बॅकफूटवर ढकलले गेले. यानंतर मुख्यमंत्री […]
Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता […]
Maratha Reservation : अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मागील सतरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत. काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनीही उपोषणस्थळी येत जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना महत्वाची माहिती दिली. दानवे म्हणाले, मनोज जरांगे आणि त्यांच्या शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेतील मुद्द्यांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा […]
Vietnam Fire : व्हिएतनाम देशाची राजधानी हनोईमध्ये बुधवारी मध्यरात्री एका अपार्टमेंटमध्ये भीषण आग (Vietnam Fire) लागली. या आगीत तब्बल 50 लोकांचा मृत्यू झाला. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रात्री 2 वाजता एका नऊ मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत 150 लोक वास्तव्यास होते. या घटनेत मात्र 50 लोकांचा मृत्यू झाला. याबाबत आधिक माहिती […]
NCP News : अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादीत (NCP) दोन गट पडले. आता या दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी एकमेकांवर टीका करू लागले आहेत. अजित पवार गटातील नेत्यांनंतर आता पदाधिकारीही शरद पवार (Sharad Pawar) गटातील नेतृत्वावर टीका करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उत्कृष्ट संसदपटू आहेत. दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. इंग्रजी, […]