- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Mukesh Ambani : धमकी सत्र सुरुच! अंबानींना तिसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी
Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मिळत असलेल्या धमक्या थांबलेल्या नाहीत. आता तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडे तब्बल 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या आधी ज्या दोन धमक्या मिळाल्या होत्या त्यात पहिल्यांदा 20 कोटी आणि नंतर 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात […]
-
Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही आंदोलन पेटले आहे. त्यामुळे हिंसक घटना […]
-
Manoj Jarange : मनोज जरागेंचं सरकारला आवाहन म्हणाले, आता सरकारने…
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज […]
-
IND vs ENG : टीम इंडियाला तीन धक्के; गिल, विराट पाठोपाठ अय्यरही फ्लॉप !
World Cup 2023 : विश्वचषक स्पर्धेत (World Cup 2023) आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG)यांच्यातील सामन्याला सुरुवात झाली आहे. लखऊतील एकना स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल ही सलामाची जोडी मैदानात उतरली आहे. या सामन्यासाठी […]
-
Maratha Reservation : ‘त्या’ 40 दिवसांत सरकारने काय केलं? देसाईंनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. याआधी त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या मुदतीत सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. या मुदतीत सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या […]
-
Sanjay Raut : फडणवीसांचं ‘ते’ वक्तव्य धिक्कार करण्यासारखं; राऊतांच्या वक्तव्यात शिंदेंचं कनेक्शन
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. एकनाथ शिंदे जरी अपात्र ठरले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असे विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय […]
-
Rishabh Pant : ऋषभ पंत वर्ल्डकप खेळणार का? टीम इंडियातील कमबॅकचा अपडेट मिळाला
Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाल्याने अनेक दिवसांपासून संघाबाहेर आहे. विश्वचषकातही (World Cup 2023) तो दिसलेला नाही. आता त्याच्याबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. ऋषभ पंत दुखापतीतून हळूहळू सावरत असून त्याने क्रिकेटचा सराव पुन्हा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो टीम इंडियात […]
-
Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार पडणार? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भाजपाच्या मनातलं
Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनाच सतावू लागली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार […]
-
Devendra Fadnavis : अपात्र झाले तरीही शिंदेच CM ! फडणवीसांनी कारणही सांगितलं
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात अद्याप निर्णय आलेला नाही. शिंदे यांच्यासह आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. एकनाथ शिंदे अपात्र होतील असा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
-
Sanjay Raut : फडणवीसांचा इतिहास कच्चा, मोदींच्या कृपेने.. ‘त्या’ आरोपांवर राऊतांचे उत्तर
Sanjay Raut replies Devendra Fadnavis : शिवसेनेनेच मंडल कमिशन आयोगाला विरोध केला. त्यांच्यामुळेच मराठा समाजाचं आरक्षण (Maratha Reservation) गेलं, असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा आहे. […]










