- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Rohit Pawar : ‘तुम्ही मंत्रिपद खेळत राहा, लोकच तुम्हाला’.. रोहित पवारांचा फडणवीसांना इशारा
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल […]
-
Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; ई मेल पाठवत 20 कोटींची मागणी
Mukesh Ambani : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ई […]
-
Uddhav Thackeray : ‘पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?’ ठाकरे गटाचा थेट सवाल
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]
-
Eknath Shinde : भाजपाची चाल, शिंदेंचं मौन; ‘त्या’ व्हिडिओवर थेट उत्तर टाळलं
Eknath Shinde on BJP Viral Video : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, […]
-
Israel Hamas War : गाझा पुन्हा हादरलं! इस्त्रायलकडून तुफान बॉम्बफेक; संपर्कही तुटला
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. आता या युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने जमिनीवरील लढाई आणखी तीव्र केली असून गाझा पट्टीत (Gaza) तुफान बॉम्बफेक केली जात आहे. येथील संपर्क सेवा […]
-
World Cup 2023 : आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानचं काय होणार?
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. आफ्रिकेचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 46. 4 षटकांत 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या एडन […]
-
Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं
Ambadas Danve : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयास भेट दिली. येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या समित्या या तोंडदेखल्या आणि बोलघेवड्या आहेत. या समित्या काही करु शकणार नाहीत. […]
-
‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?
Hasan Mushrif on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले. निवडणुका जवळ येत आहेत तसे फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहेत. या काळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाबरोबर जातील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत असून अजित पवारांच्या गटातील नेत्यांकडूनही त्यास हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताही […]
-
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री रोज सकाळी भाजपाची भांडी घासतात’; राऊतांची जळजळीत टीका
Sanjay Raut Criticized Eknath Shinde : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसे ठाकरे गटाचे नेते भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shide) यांच्यावर घणाघाती टीका केली. मुख्यमंत्री रोज सकाळी उठले की भाजपाची (BJP) भांडी घासायला लागतात, […]
-
तरुण सामाजिक कार्यकर्ता ते संघर्षशील योद्धा; बबनराव ढाकणेंचा प्रेरणादायक प्रवास
Babanrao Dhakne : नगर जिल्ह्याच्या राजकारणात संघर्षशील नेता अशी ओळख असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय 87) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या संघर्षाचा आवाज काळाच्या पडद्याआड गेल्याच्या भावना जनमानसातून व्यक्त केल्या जात आहेत. बबनराव ढाकणे यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत त्यांची जनतेशी नाळ कायमच जोडलेली राहिली. राजकारण असो की समाजकारण […]










