Girish Mahajan : राज्यातील राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अद्याप जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते विजयाचे दावे करत आहेत. आता राज्य सरकारमधील मंत्री गिरीश महाजन (Girirsh Mahajan) यांनी विरोधी महाविकास आघाडीला टोचणारा दावा केला आहे. महाजन (Girish Mahajan) म्हणाले, काँग्रेस किती लढतील आणि किती जिंकतील हे […]
Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा वेगळाच दबदबा आहे. महसूलसारखे वजनदार खाते जिल्ह्याकडेच आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना काही दिवसांपासून जिल्ह्यात घडल्या आहेत. नगर जिल्ह्यात दक्षिणेतील भारत राष्ट्र समितीची एन्ट्री झाली आहे. भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे […]
IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान […]
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन पेटलं आहे. तर दुसरीकडे पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. पाणीच नसल्याने शेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभुमीवर (Uddhav Thackeray) ठाकरे गटाने पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. सरकारला एक मुख्यमंत्री […]
Assembly Election : देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याआधी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायचीच या इराद्याने तयारी केली जात आहे. यातच आता […]
Maharashtra Rain : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. […]
Aus vs SA : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार अनुभवण्यास मिळाला. कठीण काळातही संयम आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघावर मात कशी करायची याचं उदाहरण कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने दाखवून दिले. संघाची बिकट स्थिती झाली होती. 113 धावांवर 7 गडी बाद झाले होते. आता काय सामना जिंकणार, अशाच प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या तोंडी […]
Pankaja Munde : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री […]
MK Stalin : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्यावर देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच उदयनिधी यांचे वडील आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके. […]
Ahmednagar Politics : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. नगर जिल्ह्यात देखील यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परस्थिती पाहता निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, […]