Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींवर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
Bharat vs India Renaming Row : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. अशातच आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यानेही तुर्कस्तान देशाचे […]
G20 Summit : राजधानी नवी दिल्लीत G20 परिषद (G20 Summit) आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परिषदेसाठी विदेशातील पाहुणे मंडळी येणार आहेत. या पाहुण्यांचा खास पाहुणचार करण्यात येणार आहे. आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम, जेवणाचाही खास बेत तसेत खास क्रॉकरी सेट असा हटके कार्यक्रम राहणार आहे. पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या प्लेटमध्ये […]
Japan Moon Mission : भारताने चांद्रयान मोहिम यशस्वी करत चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जपाननेही चंद्राकडे (Japan Moon Mission) झेप घेतली आहे. जपानने चंद्रमोहिम लाँच केली आहे. भारतीय वेळेनुसार आज पहाटे 5.12 वाजता H2-A रॉकेटसोबत दोन अंतराळयाने प्रक्षेपित करण्यात आले. या मोहिमेत जपान चंद्रावर पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. जपानने या मोहिमेचे नाव SLIM असे ठेवण्यात आले आहे. […]
Sanatan Dharma Row : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सामना मुखपत्रातून ठाकरे गटानेही या […]
BJP : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला (BJP) पश्चिम बंगाल राज्यात आणखी एक झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात पक्ष सातत्याने कमकुवत होत आहे. त्यानंतर आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि पश्चिम बंगाल भाजपाचे माजी उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस (Chandra Kumar Bose) यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) […]
Asia Cup 2023 : आशिया कप क्रिकेट स्पर्धेत (Asia Cup 2023) पाकिस्तानने विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. सुपर 4 फेरीत काल झालेल्या पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs BAN) सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशचा पराभव करत विजयी आघाडी घेतली. या सामन्यात बांग्लादेशने सुमार फलंदाजी करत फक्त 194 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानी संघाने हे माफक आव्हान सहज पार […]
Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जोरदार धक्का बसला आहे. नांदेड काँग्रसचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे […]
Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. आजपासून राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र […]
INDIA Alliance : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी […]