Uddhav Thackeray : भारताचे माजी सॉलिसिटर आणि ज्येष्ठ वकिल हरिश साळवे वयाच्या 68 व्या वर्षी विवाहबंधनात अडकले. लंडन येथे त्यांनी तिसरे लग्न केले. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पार्टीत ललित मोदीही (Lalit Modi) दिसला. यावरूनच साळवे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारही अडचणीत आले आहे. याच मुद्द्यावर आता ठाकरे […]
World Cup 2023 : ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी (World Cup 2023) क्रिकेट संघांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियानेही या स्पर्धेसाठी आपल्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा केली आहे. अॅरोन हार्डी, नॅथन एलिस, तन्वीर संघा या खेळाडूंना संधी मिळाली नाही. या स्पर्धेत पॅ ट कमिन्स हाच संघाचे नेतृत्व (World […]
Pankaja Munde : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढली आहे. सोमवारपासून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुंडे या दहा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या यात्रेदरम्यान धार्मिक ठिकाणांना भेटी देणार आहेत तसेच नागरिकांशीही संवाद साधणार आहेत. या यात्रेदरम्यान नाशिकमध्ये आल्या असता आगामी […]
Eknath Shinde : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात आली आहे तर सत्ताधारी पक्षांकडून […]
Maratha Andolan : जालन्यात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीहल्ल्याचे संतप्त पडसाद अजूनही उमटत आहेत. राज्य सरकारवर विरोधी पक्षाचे नेते तुटून पडले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Bharat : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे या नावांमागचा इतिहास काय हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. प्राचीन […]
President of Bharat : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर फक्त राजकीय क्षेत्रच नाही तर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. Sharad Pawar : ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’; पवारांनी मोदी सरकारला फटकारलं ! अभिनेते […]
Rohit Pawar : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Andolan) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही सरकारवर हल्लाबोल केला. Maratha Reservation […]
Sharad Pawar : भारतासाठी वापरण्यात येणारा ‘इंडिया’ हा शब्द हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारला चांगलेच फटकारले आहे. शरद पवार यांची आज जळगावात सभा होणार आहे. या सभेआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी […]
Maratha Andolan : जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या (Maratha Andolan) घटनेने महाराष्ट्रात संताप उसळला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच […]