लेट्सअप मराठीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. गेल्या तेरा वर्षांपासून पत्रकारितेत. रिपोर्टर व उपसंपादकपदाची जबाबदारी, राजकारण, शेतीविषयक वार्तांकनात विशेष आवड.
Cantonment Board Elections : देशभरातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकांचा (Cantonment Board Elections) कार्यक्रम रक्षा मंत्रालयाने अखेर जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे (Pune), खडकी, अहमदनगर, औरंगाबाद आणि देवळाली कँटोन्मेंट बोर्डांचा (Ahmednagar Cantonment Board) समावेश आहे. बोर्डासाठी ३० एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे कँटोन्मेंट […]
Eknath shinde : निवडणूक आयोगाने अखेर शिवसेना (Shivsena) पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले आहे.आता एकनाथ शिंदे हे शिवसेना अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे आता शिवसेना भावनावर दावा करतात का ? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यावेळी […]
Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह सुद्धा […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका घेणे हे फक्त निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचा त्यांना अधिकार आहे. या […]
कणकवली : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनाप्रमुख म्हणून कायम राहतील. तेच आमचे सेनापती आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावर आम्ही सर्वांनी शिक्कामोर्तब केले. निवडणूक आयोग (Election Commission) काय दुसरे कुणीही हे ठरवणार नाही. शिवसेनेच्या (Shivsena) शाखा व शिवसेनाभवनावरील शिवसेनेचे नावही तसच राहिल. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणून आमच्या […]
Election Commission : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक असून यामुळे त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीत अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे या निर्णयावर राजकीय वर्तुळातून सातत्याने प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयावर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले […]
Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेतील (Ahmednagar News) स्थायी समितीत (Standing Committee) १६ सदस्य असतात. त्यातील आठ सदस्यांचा कालावधी संपला होता. त्यामुळे या रिक्त आठ जागांवर आणि अचानक समिती सभापती कुमार वाकळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नवव्या जागेसाठी अशा एकूण नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी महापालिकेत महासभा आयोजित करण्यात आली […]
Ashok Chavan : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपात (BJP) येण्याची ऑफर दिली होती. यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकारणात सगळेच माझे मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत. पण त्यांनी दिलेली ऑफर मला मान्य […]
Supreme Court Hearing : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविण्याची ठाकरे गटाची मागणी नाकारली.पुढील सुनावणी २१ व २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले. कोर्टाच्या या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आ. अनिल परब म्हणाले, की न्यायालयात आठ मुद्द्यांवर सुनावणी सुरू होती. त्यामध्ये ही नबाम रेबिया केस […]
Kasba Bypoll : कसबा पेठ विधानसभा (Kasba Bypoll) मतदारसंघात चुरस वाढली आहे. सध्याच्या घडामोडींकडे पाहिले तर ही जागा भाजपसाठी (BJP) अडचणीत आल्याचे सांगितले जात असतानाच भाजपने आजारी असतानाही गिरीश बापट (Girish Bapat) यांना निवडणुकीच्या प्रचारात उतरविले. त्यामुळे मी आज वैयक्तिक प्रचार करणार नाही, असे हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे (Anand Dave) यांनी सांगितले. दवे हे […]