Ram Mandir : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी वेगात सुरू असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ सापडल्याचे दिसून आले आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) वर याबाबत माहिती दिली आहे. मंदिरासाठी खोदकाम सुरू असतानाच […]
Sanjay Raut criticized Devendra Fadnavis : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील वातावरण कधी नव्हे इतके अस्थिर, असुरक्षित, जातीपातींनी फाटलेलं आहे. ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून महाराष्ट्र जातीजातीत फाटला गेला. हा महाराष्ट्र एकसंघ […]
Sanjay Raut : संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावरून आता नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. देशाचा राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर यांच्याऐवजी कमळच का मुद्रित केले गेले? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. […]
Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील (Asia Cup 2023) सुपर 4 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत फायनलचं तिकीट पक्कं केलं. या सामन्यात भारतीय संघाची (Team India) फलंदाजी ढेपाळली तरी फिल्डिंग आणि गोलंदाजी जबरदस्तच होती. या कामगिरीच्या जोरावर भारताने कमी धावांच्या आव्हानावरही कडवी झुंज देत श्रीलंकेला (IND vs SL) नमवले. हा चमत्कार झाला […]
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. मात्र याकाळात आंदोलन सुरुच राहणार आहे. पाच प्रमुख मागण्या करत एक महिन्याच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा एकाही मंत्र्याला राज्याच्या सीमेवर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. […]
iPhone 15 Launch : अॅपल कंपनीने मंगळवारी आपल्या वार्षिक इव्हेंटमध्ये अनेक नव्या प्रॉडक्टची घोषणा केली. यामध्ये बहुप्रतिक्षीत Iphone 15 या सिरीजमधील चार फोन लाँच करण्यात आले. या फोनमध्ये काही हटके फीचर्स दिले असून हे स्मार्टफोन ग्राहकांच्या पसंतीली उतरतील असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने iphone 15, iphone 15 Plus, iphone 15 Pro, iphone 15 Pro […]
Road Accident : राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाल आहेत. भरधाव वेगातील ट्रकची जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. #WATCH | Rajasthan | […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) दोन्ही गट आता चांगलेच आक्रमक झाले असून एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होत असलेल्या खर्चावर वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खोचक टोला लगावला होता. दोघांच्या या शाब्दिक टोलेबाजीत आता अजित […]
Rohit Pawar : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेतेही आंदोलनाची भाषा करू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोपही तीव्र झाले आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर सडकून टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षण किंवा ओबीसी समाजाला राजकीय […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसधील (NCP) दोन्ही गट आता चांगलेच आक्रमक झाले असून एकमेकांवर घणाघाती टीका करत आहेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी कोल्हापूर येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शेरो शायरी करत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाड […]