Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून […]
Devendra Fadnavis : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते तर प्रचंड संतापले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकर यांच्या वक्तव्याने भाजपही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांना आवरावे, अशा प्रतिक्रिया अजित पवार […]
Sharad Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांकडून दबावाचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आता दोन्ही गटांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून डावलल्या गेलेल्या नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मानाचं पान […]
UNESCO : भारतातील कोट्यावधी नागरिकांना अभिमान वाटावा अशी बातमी आली आहे. देशातील तीन मंदिरांना युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनचाही या यादीत समावेश केला होता. त्यानंतर युनेस्कोने भारतातील आणखी तीन मंदिरांचा या यादीत […]
NCP News : अजित पवार गट (AJit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गटात शाब्दिक टीका वाढली आहे. आता तर एकमेकांना इशारेही दिले जाऊ लागले आहेत. अशाच एका इशाऱ्याने अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा पक्ष म्हणजे निष्ठावंतांची राष्ट्रवादी आहे. या गटाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न […]
Ahmednagar Politics : राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुका जवळ येत आहेत तशी विरोधकांनी टीकेला धार दिली आहे. आताही माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. सध्याचे राज्य सरकार हे वेगवान नाही तर गतिमंद असल्याची खोचक टीका करत 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचे ठासून सांगितले. […]
Canada : जी 20 परिषदेसाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले कॅनडाचे (Canada) पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी मायदेशात जाताच आपला भारतविरोधी अजेंडा उघड केला आहे. त्यांनी खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येबाबत धक्कादायक वक्तव्य केल्याने भारताचा संताप झाला आहे. ओटावा येथील हाऊस ऑफ कॉमन्सला संबोधित करताना ट्रुडो म्हणाले,की कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदिप […]
MLA Disqualification Case : शिवसेनेतील बंडानंतर आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकांवर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांकडून विलंब होत असल्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. अपात्रतेबाबत अजून काहीच झालं नाही, अशा सवाल करत विधानसभा अध्यक्षांवर सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले. या प्रकारावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते जास्त आक्रमक झाले असून त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार […]
Maharashtra Rain : राज्यात आज घरोघरी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच गुडन्यूज मिळाली आहे. पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजाला समाधान होईल असा पाऊस (Maharashtra Rain) बरसणार आहे. तसेही गणपती उत्सवाच्या दहा दिवसात पाऊस होतोच. आताही हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात ढग […]
Uddhav Thackeray : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची (India Alliance) वज्रमूठ 2024 मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना इंडिया नव्हे भारत (Bharat) ची उचकी लागली आहे. चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहिमेपासून जी 20 परिषदेपर्यंत (G20 Summit) तथाकथित जागतिक यशाचा क्लोरोफॉर्म जनतेला देण्याचे उद्योग होत आहेत. हूल आणि भूल ही सध्याच्या […]