Sanjay Raut : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भारतीय जनता पार्टीबाबत केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंडे यांनी भाजपवरील नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधी पक्षांनी भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना […]
Pankaja Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. स्वतः मुंडे यांनी ही नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय […]
GDP : मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 6.1 टक्के होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत हा आकडा चार टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीने 6.1 टक्के वाढ नोंदविली आहे. मागील आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के होता. मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन म्हणाले, की अंदाजित […]
Rajasthan Politics : राजस्थान काँग्रेसमधील (Rajasthan Politics) दोन दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील राजकीय वाद मिटविण्याचे प्रयत्न फेल होताना दिसत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर वाद मिटल्याची जी घोषणा करण्यात आली होती त्यावर पाणी पडले आहे. सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच मौन तोडत स्पष्ट केले की मी मागण्यांवर […]
प्रफुल्ल साळुंखे:विशेष प्रतिनिधी देशातील प्रसिद्ध आणि रुग्णाचे आशास्थान असलेल्या जेजे रुग्णालयात आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. डॉ. लहाने यांच्यासह सात डॉक्टरांनी आपली सेवा थांबवली आहे. जेजेच्या डीन पल्लवी सापळे यांच्या जाचाला कंटाळून हा राजीनामा देत असल्याचे लहाने यांनी सांगितले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर लहाने यांचे २००९ पासून जेजेवर एकछत्री अंमल होता. जेजेमध्ये गेल्या अनेक […]
Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या […]
Baramati Medical College Name : आज नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेली मागणीही मान्य करण्यात आली. इतकेच नाही तर तातडीने शासन निर्णयही […]
Sanjay Shirsat replies Vinayak Raut : राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप झाले नसले तरी दबावाचे राजकारण मात्र जोरात सुरू आहे. तर 22 आमदार शिंदे गट सोडण्याच्या तयारीत असून 9 खासदारही संपर्कात आहेत, असा दावा खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर आज […]
Ahmednagar Name Change : नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. आज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार प्रा. राम शिंदे, आ. गोपीचंद पडळकर यांनी जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर नगर नाव देण्याची मागणी केली. देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री […]
Ahmednagar News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नगर जिल्हा कृषी विभागाने भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत भरारी पथके आहेत. या पथकांमार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये जादा दराने निविष्टा विक्री करणे, खताची लिकिंग, बोगस खते व बी-बियाणे, साठा पुस्तके, खरेदी-विक्री व्यवहार नोंद वही, विक्री परवाने आदी कागदपत्रांची […]