- Letsupp »
- Author
-
भोंदूबाबा अशोक खरातची संपत्ती किती?…, आकडा ऐकून बसेल धक्का…
नाशिकच्या कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरातच्या अनेक महिलांची फसवणूक प्रकरणात धक्कादाक खुलासे समोर येत आहेत.
-
मी देव…, तुझं योनी शुद्धीकरण कराव लागेल, खरातबद्दलची खळबळजनक माहिती समोर
कॅप्टन खरात हा महिलांना संमोहित करुन किंवा त्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करायचा, अशी चर्चा आहे.
-
Video : भोंदूबाबा खरात प्रकरण मिटवण्यासाठी दुसरं प्रकरण.., उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आज पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून सरकार आणि त्यातील मंत्री आमदारांवर टीका केली.
-
डोक्यावर संकट घोंगावत असताना कोल्हापूरकर दुबईतून सुखरूप घरी परतले
काही पर्यटकांनी स्फोटांचे आवाज ऐकल्याचे किंवा ड्रोन हल्ल्यांच्या बातम्यांमुळे घाबरल्याचे सांगितले.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अजब कारभार, धुलिवंदनला मुलींना वसतिगृहाबाहेर नो ऐन्ट्री
मुलामुलींसाठी वेगवेगळे नियम का लागू केले जात आहेत? मुलांच्या वसतिगृहावर असेच निर्बंध आहेत का?
-
रणबीर कपूरचा लूक चर्चेत ‘रामायण’ मधील लूक, सोशल मीडियावर उफाळला वाद
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या अवतारात दिसत आहे. त्याने केशरी धोतर आणि जानवे परिधान केलेले आहे.
-
अमेरिका इराण युद्ध पेटलेलं, मराठवाड्यातील अनेक नागरिक आखाती देशात अडकले
महाराष्ट्र शासनाने परदेशातील राज्यातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.
-
भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
राज्यसभा निवडणुकीसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या 37 जागांपैकी सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्रातून निवडून दिल्या जाणार आहेत.
-
इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींच्या हत्येचा मोदी सरकारने निषेध का केला नाही?, काय आहे कारण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली.
-
कार पलटी होऊन विहिरीच्या कठड्यावर अडकली, होळी खेळायला जाणाऱ्या तरुणाचा अपघातात मृत्यू
प्रवास सुरू असताना नागऱ्याची वाडीजवळ पोहोचल्यावर व्हेरना कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं.









