मराठा ओबीसींमध्ये दंगल घडवण्यासाठी भुजबळ लोकांना तयार करत आहेत. मराठ्यांनो सावध व्हा अस जरांगे पाटील म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष वसुंधरा राजे सिंधीया यांच वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबबत चर्चा रंगली आहे.
बिहार सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेने 'नीट-यूजी' परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करत त्याचा अहवाल केंद्र सरकारला दिला. त्यामध्ये घोटाळा उघड झाला.
आजपासून 18 व्या लोकसभेच अधिवेश सुरू होत असून हंगामी अध्यक्ष म्हणून भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी महताब यांनी निवड करण्यात आली आहे.
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले संसद अधिवेशन सुरू होतय. 2014 ते 2024 असं मोदी सरकारला बहुमत मिळालं होतं. परंतु, यावेळी बहुमत मिळालेलं नाही.
लातूरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी एकाला अटक करण्यात आली असून एकजन फरार झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
कर्णधार जॉस बटलरच्या घणाघाती नाबाद ९० धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अमेरिकन संघावर १० विकेट व ६२ चेंडू राखून मोठा विजय मिळवला.
शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाण्या लातूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. येथे 50 लाख रुपये घेऊन 'नीट'ची प्रश्नपत्रिका वाटप होते.
जे दुसरे काही उमेदवार उभे आहेत त्यांनी कधी हातात खडू घेतला नाही, त्यांना फक्त आमदार व्हायचंय अशी टीका टीडीएफचे उमेदवार कचरे यांनी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे अपघातासह देशात नीट परिक्षेत झालेल्या घोटाळ्यासंदर्भात भाष्य केलं. त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.