बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शिंदे गटाच्या प्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.
आता 70 वर्षांपुढील सर्व व्यक्तींवर आयुष्यमान योजने अंतर्गत मोफत उपचार होणार आहेतत. तशी राष्ट्रपतींची घोषणा केली आहे.
फक्त घोषणा करू नका. त्याची अंमलबजावणी करून निवडणुकांना समोर जा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सराकवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शेअर बाजार नियामक सेबी ही संस्था शेअर मार्केटमधल्या कथित हेराफेरीच्या प्रकरणात संजीव भसीन यांची चौकशी करत आहे. पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
लोकसभा निवडणुकीत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले सॅम पित्रोदा यांची पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता आता वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चाही करायची नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.
नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन हे सध्या भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे.
लोकसभेच अधिवेश सुरू झालं असून राज्यसभेचं आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती या दोन्ही सभागृह सदस्यांना संबोधित करणार आहेत.