कायम शांत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मोठे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
टाटा ग्रुपने एक एतिहासीक निर्णय घेतला आहे. टाटा स्टील कंपनीमध्ये काही समूदायांना नोकऱ्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
गेली अनेक वर्षांपासून बंद असलेली नांदेड ते पुणे अन् नांदेड ते नागपूर विमानसेवा अखेर सुरू झाली आहे. स्टर एअर कंपनीने पुढाकार घेतला.
अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे.
दिल्ली विमानतळावर छत कोसळळून 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल केलय.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी दगडफेकीची घटना घडली.
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेशी फायनल सामना होणार.
आषाढी वारीसाठी आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दुपारी दोन वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सर्व दिंड्या काल दाखल झाल्या आहेत.
बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर अनेक प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. आता शिंदे गटाच्या प्रमुखाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
विधानसभेच्या अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. दरम्यान, नेत्यांच्या भेटी होत असतात. परंतु, ठाकरे आणि फडणवीस भेट मात्र चर्चेची ठरली आहे.