वगगाव शेरीमध्ये तीनशे कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम. मात्र, महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
१५ ऑगस्ट १९५४ रोजी जन्म झालेल्या वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळालं.
श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असं आवर्जून म्हटलं जाते. आजच्या चौथ्या सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे.
नांदेडचे खासदार आणि काँग्रेस नेते वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण असलं तरी ते या बैठकीस अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आज बस दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात.
गाझीपुरच्या मोदीनगरमधील एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्यासोबत सेक्स करत आहे.
लखपती दीदी योजनेच्या कार्यक्रमाला जळगाव येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सुरूवातीला मराठीत भाषण केलं.
आयुष्मान खुराणा यांनी आपल्या ब्लॉकबस्टर ड्रीम गर्ल 2 फर्स्ट एनिवर्सरी साजरी केली, म्हणाले 'त्याने लोकांमध्ये आनंद पसरवला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे टपरीचालकाचा किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.