बांगलादेशाची आजची स्थिती पाहून भारतातील स्वातंत्र्याची किंमत कळते असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं.
तैवानची राजधानी तैपेई येथे आज मोठा भूकंप झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामध्ये नुकसानाचे वृत्त नाही.
ISRO 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:17 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून SSLV-D3 रॉकेटचे प्रक्षेपण करणार आहे.
उद्या देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. त्यामुळे देशातील सर्व सरकारी आणि निमसरकारी संस्था बंद राहतील.
शिवसेना युबीटी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'जेपीसी'द्वारे चौकशी करण्यात यावी या मागणीचा पुनरुच्चार करून काँग्रेस ईडी कार्यालयांना काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे.
मराठा आरक्षण लढ्याचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार हमला केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
पतीने आपल्या पत्नीला टूव्हीलरला बांधून फरफटत नेल्याची ही घटना आहे. राजस्थानमधील ही घटना आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.
राज्यभरात पवित्र पोर्टलमधून ११ हजार ८५ उमेदवारांची रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत विनामुलाखत निवड झाली. मात्र रुजू करून घेतल नाही.