ज्या ज्या वेळी संसदेत मोदी सरकारच्या धोरणांवर भाषण करते तेव्हा माझ्या पतीला आयकर विभाग नोटीस पाठवते असंर सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. याच दरम्यान आता भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
ज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालं नाही. असं म्हणत राष्ट्रावादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत किती नोंदणी झाली याची राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्विट करून माहिती दिली.
मातोश्रीवाहेर आलेले मुस्लिम लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुपारी गँगचे लोक होते असा थेट आरोप संंजय राऊत यांनी केला आहे.
सेबी प्रमुखांनी अहवालात केलेले आरोप काही प्रमाणात मान्य केले असा हिंडेनबर्गने दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा खळबळ उडाली.
अमेरिकेची शॉर्ट सेलर संस्था हिंडेनबर्गच्या ताज्या अहवालावरून राहुल गांधी यांनी ‘सेबी’च्या कारभार गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नागपूर येथे पोलीस भरती परिक्षेत कॉपी केल्याचं उघड झाल आहे. त्यामध्ये १३ तरुण अपात्र केले तर ३ पोलीस निलंबीत केले.
आज श्रावण सोमवार, शिवच्या जलाभिषेकाच्या वेळी मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू झाला आहे. १२ पेक्षा अधिक भाविक जखमी.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणूक लढवणार आहेत. तशी त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.