कर्नाटक कोप्पळ तालुक्यातील तुंगभद्रा धरणाचा दरवाजा तुटल्याने तो वाहून गेला आहे. दरम्यान, पुराचा धोका वाढल्याने नागरिकांचं स्थलांतर केलं आहे.
एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवली अन् त्यांना प्रश्न विचारले. पवार आज बार्शी दौऱ्यावर आहेत.
आमदार किशोर दराडे यांच्या गाडीचा सायरन वाजल्याने पुण्यातील नागरिकाने गाडीला थांबवून त्यातील ड्रावरला चांगलच सुनावलं.
सांगली औद्योगिक वसाहतीतील वेस्टर्न प्रा. लि. कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२२-२३ मध्ये साठी जाहीर केलेल्या कार्यक्षमता पुरस्कारांचं वितरण शहा यांच्या उपस्थितीत झालं.
पैलवान विजय डोईफोडे यांच्या उपचारासाठी पुनीत बालन ग्रुपने ५ लाखांची मदत केली आहे. तसंच, पुढील उपचारालाही मदत करण्याच आश्वासन दिलय.
दिल्ली नोएडामधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थी वर्गात अश्लील चाळे करत असल्याचं दिसतय.
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री के नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.
सेबी काय लपवत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याबद्दल आवाज उठवला जात आहे. हिंडेनबर्गच्या आरोपानंतर एक्स अकाउंट लॉक केलं आहे.