पॅरिस ऑलिम्पिकच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत अविनाश साबळेची धडक. अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. त्यामध्ये घर जळून खाक झालं.
प्रकाश सोळंके यांनी आज आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, आपला राजकीय वारसदारही त्यांनी यावेळी जाहीर केला.
बालविवाह रोखण्याची जबाबदारी सरकारने आता ग्राम पंचायतींकडे सोपवली आहे. त्याबाबत आद्यादेश काढाल आहे. कायदा लागू होणे बाकी आहे.
शिवसेना पक्ष कुणाचा यावरून गेली अनेक दिवसांपासून कोर्टात वाद सुरू आहे. त्यावर आता वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणावर मोठ भाष्य केल्यानंतर वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.
सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडली आहेत.
लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत पीएम नरेंद्र मोदींवर टीका.
शेअर बाजार सोमवारी (5 ऑगस्ट) घसरणीसह उघडले. सेन्सेक्स 1200 अंकांनी घसरला आहे. आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण.
पुणे शहरातील 30 प्रमुख वाहतूक चौक आणि ठिकाणी अवजड वाहनांवर बंदी लागू केली जाणार आहे. वाचा काय आहेत नवीन नियम.