शिवसेनेकडून दोन वेळा आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी अखेर शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. 2019 मध्ये रमेश कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता.
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंबार यांनी पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससीतही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता असल्याचं म्हटल आहे.
पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागलं.
द ग्रेट ऑलिम्पिक्स इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर उद्घाटन सोहळा, पॅरिसच्या सीन नदीवर परेड, 206 देशांतील 10,500 खेळाडू सहभागी होणार.
शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स थोड्या वाढीसह उघडला आहे तर निफ्टीची सुरुवात सपाट झाली आहे. दरम्यान, गुंतवणूकदार सावध
राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सातारा जिल्ह्यात 700 लोकांचं स्थलांतर केलं आहे. तर आलमट्टी धरणाचे 26 दरवाजे उघडण्यात आले.
देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलला भेट देणार असून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.