गणेश पोकळे हे लेट्सअप मराठीमध्ये सब इडिटर आणि मराठवाडा रिपोर्टर म्हणून काम पाहत आहेत. गेल्या एक वर्षापासून लेट्सअपमध्ये काम करत आहेत. यापूर्वी दैनिक लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, ईटीव्ही भारत या माध्यम संस्थेत काम केले आहे.
मुंबईत संथ गतीने मतदान झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपव टीका केली आहे. तसंच, मोदींच डिजीटर इंडिया फेल झाल्याचही ते म्हणाले.
आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.
ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली. त्यानंतर आता रमी गेमवरून कडू सचिनच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शरद पोंक्षे म्हणाले मोदींच सरकार पुन्हा यावं.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं निधन झालं. ते एक कट्टर धर्मगुरू होते. राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला.
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टपर दुर्घटनेत निधन झालं आहे. अजरबैजानवरुन परतताना हेलिकॉप्टरला हा अपघात झाला.
जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
निकाल कधी लागणार अशी वाट पाहून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षा संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाई पद्धतीने बारावीचा निकाल लागणार आहे.