अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड पाहायला मिळाली. हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता.
नोबेल पुरस्कार विजेता अमर्त्य सेन हे सध्या भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी अनेक विषयांवर आपलं मत मांडलं आहे.
लोकसभेच अधिवेश सुरू झालं असून राज्यसभेचं आजपासून सुरू होत आहे. दरम्यान, आज राष्ट्रपती या दोन्ही सभागृह सदस्यांना संबोधित करणार आहेत.
देशभरात धुमाकूळ घातलेल्या नीट पेपर लिक प्रकरणातील म्होऱ्हक्या मराठवाड्यातील असल्याचं समोर आलं आहे. त्याचा पोलिसांनी बाहेर राज्यात शोध घेतला.
देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना तब्येत बिघडल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारसह केंद्रावर टीका केली.
खराब रस्त्यांबद्दल चिंत व्यक्त करत गडकरींनी टोल नाक्याबद्दलही भाष्य केलं. 'जर चांगले रस्ते नसतील तर टोल वसूल करणं चुकीचं आहे अस ते म्हणाले.
लक्षवेधी प्रकरण पुन्हा एकदा समोर आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएला तहसीलदार महिलेने चांगलच झापलं आहे.
सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अबकारी धोरण प्रकरणात औपचारिकपणे अटक केली.
आता एक उद्योग देशात आला असून तो तामिळनाडू या राज्यात गेला आहे. गोरिला ग्लासचा प्रकल्प येथील कांचीपुरम जिल्ह्यातील होत आहे.