ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींसमोर ज्या गोष्टी मांडल्या आहेत, त्यावरच आम्ही चर्चा करतोय. शरद पवार चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.
सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूरमध्ये हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. त्यावर अजित पवार बोलले.
उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
जालना जिल्ह्यात ओबीसी बांधवांचे साखळी उपोषण चालू होणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून अंतरवाली सरटी येथेच या उपोषणाला सुरुवात होईल.
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली. हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी वेळ मागितला.
आझाद मैदानात सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारकडून आता प्रमुख व्यक्ती जायला सुरूवात झाली आहे.
मनोज जरांगेंच्या आंदोलानाचे स्वरुप पाहता, आंदोलकांची संख्या पाहता मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने अधिक पोलिस असणे गरजेचे आहे.