इंदापूर विधानसभेत प्रवीण माने शरद पवार गटाकडून उमेदवार असण्याची शक्यता आहे. तर, हर्षवर्धन पाटील अपक्ष मैदानात उतरतील अशी चर्चा रंगली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली आकडेवारी धक्कादायक आहे. दोन लाख १६ हजार नागरिकांनी मागिल पाच वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडलं.
वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेने राहुल गांधी यांनी सुमारे 100 पेक्षा अधिक घर बांधण्याची घोषणा केली.
रोज मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ताम्हिणी घाट खचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद केला आहे.
व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात सध्या लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर येताना दिसत आहेत. त्यातील अलबत्या गलबत्या नवा विक्रम करणार.
केरल राज्यातील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनानंतर आता हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात भूक्खल झालं अेक लोक बेपत्ता.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत रायफल थ्री पोजिशन प्रकारात महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसळे याने भारताला तिसर कांस्य पदक जिंकून दिलं
शाहरुख खान संतापल्याचं पाहायला मिलालं. बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझी मालकांनी आयपीएल 2025 साठी तयारी सुरू केली आहे.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
कितीही कठीण असली तरी हार न मानणारे भारताचे माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.