बर्मिंघममधील ट्रॅकवर कोट्यवधी भारतीयांच्या अपेक्षांचं ओझं खांद्यावर घेऊन एक तरुण म्हणजे अविनाश साबळे. एका कष्टकऱ्याच्या मुलाची कहाणी.
एका गोडाऊनमध्ये भेसळयुक्त दुध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा ६०० गोण्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नेटवर्क कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्याने ग्राहक वर्गातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, BSNL 5 G सुरू करणार आहे.
शाळेची मुख्याध्यापिका आणि दुसरी सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालाय.
वायनाडमधील भूस्खलन दुर्घटनेत कठीण काळात मदत आणि बचाव कार्यात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या लष्कराबद्दल विद्यार्थ्याचं पत्र झालं व्हायरलं.
भूस्खलनानंतर केरळच्या वायनाड जिल्ह्याच्या डोंगराळ भागातील चार गावे जमिनीमध्ये गडप झाली. त्या प्रसंगात हॅम रेडिओ जॉकींनी महत्वाचं काम केलं.
पुण्यात शिवसंकल्प मेळ्याव्यात बोलताना अहमद शहा अब्दालीची उपमा देत उद्धव ठाकरेंची भाजप आणि अमित शाहंवर जोरदार टीका.
आम्हाला कितीली अडवण्याचा, आमची कोंडी करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही लढणार, अशा परिस्थितीत आमचा नेता हसतो अस म्हणत संजय राऊतांची भाजपवर टीका.
शिवसेनेला निवडून येण्याची सवय आहेच. मात्र, आपल्यातून गेलेल्या गद्दारांना गाडून निवडून येण महत्वाचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले.
सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपावर नितेश राणे यांनी, 'सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते असं म्हणत मोठे आरोप केले.