आठ लाख रुपये तथा त्याहून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शासनाच्या निर्णयाप्रमाणे मोफत उच्चशिक्षण मिळणार आहे.
सन 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी ऐतिहासीक अर्थसंकल्प मांडला होता.
भारतीय नौदलाच्या INS ब्रह्मपुत्रा या जहाजाला अचानक आग लागली. ही युद्धनौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये असताना ही घटना घडली.
जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. दरम्यान, त्यामध्ये ऑनलाईल फसवणूक होत आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
लोकसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेश आजपासून सुरू झालं आहे. यामध्ये बोलताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर पीक विमा प्रश्नावर आक्रमक झाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणा्र आहेत. या भेटीत शरद पवार मराठा आरक्षणावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे धूमशान सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. पंचगंगा नदी धोका पातळीवर.
आज संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत.