देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कारगिलला भेट देणार असून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
भाजप नेते सुरेश नखुआ यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने युट्यूबर ध्रुव राठी याला समन्स बजावलं आहे.
पुणे म्हाडा'च्या अध्यक्षपदी पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली. लोकसभेच्या काळात दिला होता राजीनामा.
उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यात फायरिंगच्या घटनेनं दहशत. विद्यापीठातील मेडिकल कॉलनीत किरकोळ वादानंतर गोळीबार.
पूजा खेडकर यांच्या प्रकरणात सातत्याने नवीन माहिती समोर आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आणखी नवीन मुद्दे उपस्थित केले.
र्थसंकल्पात दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीला यश मिळालं. आता राज्यात काँग्रेस मैदानात उतरली आहे. उद्या अहमदनगरमध्ये कार्यकर्त्यांचा 'महासंकल्प मेळावा.
पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकलेलं असताना नवी माहिती समोर आली आहे. शेती ते ऑटो कुटुंबीयांचा आठ कंपन्यांशी संबंध.